Breaking News

IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय

ind v nz
Photo Courtesy: X

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (20 ऑक्टोबर) समाप्त झाला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 107 धावा दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने विजय साजरा केला. विशेष म्हणजे 1988 नंतर न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिली कसोटी आहे. पहिल्या डावात शानदार शतक करणारा रचिन रविंद्र (Rachin Ravindra) सामनावीर ठरला.

बातमी अपडेट होत आहे ‌…

(IND v NZ Newzealand Won Test In India After 36 Years)

 देखील वाचा: Sarfaraz Khan ने अब्बूंचे पांग फेडले! वाचा बाप-लेकाची सिनेमाला लाजवणारी संघर्षगाथा

Exit mobile version