Breaking News

India Squad For Srilanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, असे आहेत वनडे आणि टी20 संघ

India Sqaud For Srilanka Tour
Photo Courtesy; X

India Squad For Srilanka Tour: भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) 27 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या वनडे व टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच भारतीय संघ (Indian Cricket Team) आंतरराष्ट्रीय मालिकेत उतरेल (SL vs IND).

या दौऱ्यावरील वनडे मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) हाच संघाचे नेतृत्व करेल. तर, टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव (Captain Suryakumar Yadav) कर्णधार म्हणून भूमिका बजावेल.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केले राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंग.

(India Sqaud For Srilanka Tour ODI And T20I)

ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट

Exit mobile version