
IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख शनिवारी (15 नोव्हेंबर) समाप्त झाली. सर्व 10 संघांनी काही महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवले. तर, अनेक खेळाडू करारमुक्त झाले. कायम ठेवलेल्या व करारमुक्त झालेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
IPL 2026 Retention
1) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)
रिटेन झालेले खेळाडू: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, खलिल अहमद, नॅथन एलिस, नूर अहमद, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन,
रिलीज झालेले खेळाडू: डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, दीपक हुडा, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, आंद्रे सिद्धार्थ, मथिशा पथिराना, वंश बेदी,रविचंद्रन अश्विन (निवृत्त)
ट्रेड खेळाडू: संजू सॅमसन संघात सामील, रविंद्र जडेजा व सॅम करन संघाबाहेर
2) कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
रिटेन झालेले खेळाडू: अजिंक्य रहाणे, सुनील नरीन, हर्षित राणा, मनिष पांडे, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंग, वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल, वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, व उमरान मलिक
रिलीज झालेले खेळाडू: आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, लवनिथ सिसोदिया, स्पेन्सर जॉन्सन, मोईन अली, चेतन सकारिया व एन्रिक नॉर्किए
ट्रेड खेळाडू: मयंक मार्कंडे संघाबाहेर
3) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
रिटेन झालेले खेळाडू: हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, रायन रिकल्टन, मिचेल सॅंटनर, अल्लाह गझनफार, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनीकुमार,, नमन धीर, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, विल जॅक्स, रघू शर्मा, राज अंगद बावा
रिलीज झालेले खेळाडू:, रिस टोप्ली, के श्रीजिथ व लिझाड विल्यम्स, विग्नेश पुथूर, कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, बेवॉन जेकब्स, सत्यनारायण राजू
ट्रेड खेळाडू: शार्दुल ठाकूर, शेरफन रुदरफोर्ड व मयंक मार्कंडे संघात सामील, अर्जुन तेंडुलकर संघाबाहेर
4) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
रिटेन झालेले खेळाडू: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, भुवनेश्वर कुमार, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेजलवूड, सुशय शर्मा, जेकब बेथल, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, स्वप्निल सिंग
रिलीज झालेले खेळाडू: लियाम लिव्हिंगस्टोन, टीम सायफर्ट, स्वस्तिक चिकारा, मयंक अगरवाल, लुंगी एन्गिडी, मोहित राठी, मनोज भांडगे, ब्लेसिंग मुझुरबानी
IPL 2026 Retention & IPL 2026 Trade
5) पंजाब किंग्स (Punjab Kings)
रिटेन झालेले खेळाडू: श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिश, अर्शदीप सिंग, अझमत ओमरझाई, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाक, मिच ओवेन, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, मार्को जेन्सन, मुशीर खान, लॉकी फर्ग्युसन, पैला अविनाश, हरनूर पन्नू व यश ठाकूर
रिलीज झालेले खेळाडू: ग्लेन मॅक्सवेल, ऍरन हार्डी, जोश इंग्लिश, प्रवीण दुबे व कुलदीप सेन
6) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
रिटेन झालेले खेळाडू: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, हेन्रिक क्लासेन, इशान किशन, नितिशकुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, आर. स्मरण, ईशान मलिंगा, झिशान अन्सारी, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स
रिलीज झालेले खेळाडू: अथर्व तायडे, ऍडम झंपा, सिमरजीत सिंग, सचिन बेबी, अभिनव मनोहर, विहान मल्डर, राहुल चहर
ट्रेड खेळाडू: मोहम्मद शमी संघाबाहेर
7) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
रिटेन झालेले खेळाडू: यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, वैभव सुर्यवंशी, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, युद्ववीर चरक, लुहान डे प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, कुणाल राठोड, क्वेना मफाका, शुभम दुबे, संदीप शर्मा
रिलीज झालेले खेळाडू: वनिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, फझलहक फारूखी, आकाश मधवाल, कुणाल राठोड, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय
ट्रेड खेळाडू: रवींद्र जडेजा, सॅम करन व डोनावन फरेरा संघात सामील, संजू सॅमसन व नितिश राणा संघाबाहेर
8) गुजरात टायटन्स (Gujarat Titans):
रिटेन झालेले खेळाडू: शुबमन गिल, जोस बटलर, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, अर्शद खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, ग्लेन फिलिप्स, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, साई किशोर, शाहरुख खान, अनुज रावत, गुरनूर ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, निशांत सिंधू, कुमार कुशाग्र
रिलीज झालेले खेळाडू: महिपाल लोमरोर, कुसल मेंडिस, दसून शनाका, गेराल्ड कोएत्झे करीम झनत, कुलवंत खेजरोलिया,
ट्रेड खेळाडू: शेरफन रुदरफोर्ड संघाबाहेर
9) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
रिटेन झालेले खेळाडू: अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, करूण नायर, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, माधव तिवारी, विपराज निगम, टी.नटराजन, मुकेश कुमार, टी विजय, अजय मंडल व दुष्मंता चमिरा
रिलीज झालेले खेळाडू: जॅक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, हॅरी ब्रूक, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, सेदीक अटल, मानवंत कुमार
ट्रेड खेळाडू: नितिश राणा संघात, डोनावन फरेरा संघाबाहेर
10) लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants)
रिटेन झालेले खेळाडू: रिषभ पंत, मिचेल मार्श, ऐडन मार्करम, हिम्मत सिंग, निकोलस पूरन, अब्दुल समद, आयुष बदोनी, शहाबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, आवेश खान, एम. सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मयंक यादव, मॅथ्यू ब्रित्झके
रिलीज झालेले खेळाडू: आकाश दीप, शमार जोसेफ, मोहसीन खान, आर्यन जुयाल, रवी बिश्नोई, डेव्हिड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर
ट्रेड खेळाडू: मोहम्मद शमी व अर्जुन तेंडुलकर संघात सामील, शार्दुल ठाकूर संघाबाहेर
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Trade: शेवटी मुहूर्त सापडला! एकाच दिवसात झाले 7 ट्रेड, बदलली रिटेन्शनची समीकरणे
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।