Breaking News

Mumbai Indians IPL 2025 Retention: रोहितचा मुंबई इंडियन्सने पुन्हा केला सन्मान! पाहा मुंबई इंडियन्सचे पाच रिटेन्शन

mumbai indians ipl 2025 retention
Photo Courtesy: X

Mumbai Indians IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी सर्व संघांनी आपले महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत. मुंबईने पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 75 कोटींची रक्कम खर्च केली. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला सर्वाधिक 18 कोटींची किंमत त्यांनी दिली.

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू:

जसप्रीत बुमराह 18 कोटी, रोहित शर्मा 16.30 कोटी, हार्दिक पंड्या 16.35 कोटी, सूर्यकुमार यादव 16.35 कोटी, तिलक वर्मा 8 कोटी

(Mumbai Indians IPL 2025 Retention)

Exit mobile version