Breaking News

Recent Posts

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, संघाला मिळाला नवा उपकर्णधार, करुणचा पत्ता कट

ind vs wi

India Squad For West Indies Test Series: भारत व वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी रवींद्र जडेजा हा भारताचे उपकर्णधारपद सांभाळेल. तर, जवळपास नऊ वर्षानंतर पुनरागमन केलेल्या करूण …

Read More »

दणदणीत विजयासह टीम इंडिया Asia Cup 2025 फायनलमध्ये! बांगलादेश-पाकमध्ये ‘डू ऑर डाय’ रंगणार

asia cup 2025

India Beat Bangladesh And Sealed Asia Cup 2025 Final Spot: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) या आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 सामन्यात भारताने 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सलग दुसऱ्या विजयासह भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यातील विजेता भारतीय संघासह अंतिम सामन्यात खेळेल. …

Read More »

तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन

ajinkya rahane

Ajinkya Rahane On Marathwada Flood: सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. विशेषता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने राज्यातील सर्व नागरिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले. Ajinkya Rahane On Marathwada Flood Ajinkya …

Read More »