Breaking News

Recent Posts

फायनलमधील पराभवाने निराश होत David Miller ची रिटायरमेंट! 14 वर्षांची कारकीर्द समाप्त

david miller

David Miller Retirement: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे व्यथित झालेला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) याने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली. मिलर याला अखेरच्या षटकात सामना संपवण्यात अपयश आलेले. 📲| David Miller via …

Read More »

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार ‘डबल रोल’

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार 'डबल रोल'

Dinesh Karthik :- इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल, IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी, RCB) संघाने आगामी हंगामापूर्वी संघात मोठा बदल केला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 साठी त्यांचा दिग्गज यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड केली आहे. तसेच तो आरसीबीच्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजावेल.  दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये …

Read More »

Jasprit Bumrah : बूम-बूम बुमराह… टी20 विश्वचषकातील भारताचा ‘अनसंग हिरो’, गरज पडेल तेव्हा मिळवून दिली विकेट

jasprit bumrah

Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा …

Read More »