
Punjab Kings Chased 265 In IPL 2026: आयपीएल 2026 च्या 35 व्या दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबने 7 चेंडू राखून विजय संपादन केला. हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला. दिल्लीसाठी केएल राहुल (KL Rahul) याने झळकावलेले नाबाद दीडशतक व्यर्थ ठरले.
Punjab Kings Best Delhi Capitals In IPL 2026
𝐔𝐍𝐒𝐓𝐎𝐏𝐏𝐀𝐁𝐋𝐄 @PunjabKingsIPL 🔥🔥
Red-hot #PBKS register the Highest Successful Run-Chase in #TATAIPL history ❤️
Captain Shreyas Iyer remained unbeaten on 7⃣1⃣ to see his side over the line 🫡
Scorecard ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#KhelBindaas | #DCvPBKS pic.twitter.com/3dVwbjbGV0
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
बातमी अपडेट होत आहे…