Breaking News

Tag Archives: आयपीएल 2024

IPL 2024 Final| SRH ला भरारी घेऊन देणारे कॅप्टन कमिन्सचे 5 शिलेदार

ipl 2024 final

IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) हे या महामुकाबल्यात भिडणार आहेत. मागील हंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने यंदा थेट फायनलपर्यंत मुसंडी मारत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच हैदराबादचे नेतृत्व …

Read More »

IPL 2024 Final Preview| कोण उंचावणार ट्रॉफी? KKRvSRH दरम्यान हाय-वोल्टेज फायनलची अपेक्षा

IPL 2024 Final Preview|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील दोन संघ निश्चित झाले आहेत. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजेतेपदासाठीच्या लढतीत आपली जागा पक्की केली. ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत 26 मे रोजी भिडतील. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिलेले हे दोन्ही संघ क्वालिफायरच्या माध्यमातून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. …

Read More »

बोले तैसा चाले! सांगून कमिन्सने SRH ला आणले IPL 2024 Final मध्ये, आता लक्ष्य ट्रॉफी

IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) समोरासमोर आलेले. अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 175 …

Read More »

पैसा वसूल! स्टार्क-कमिन्सने दिला किमतीला न्याय, दोघांचेही संघ IPL 2024 Final मध्ये

IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या सामन्यातील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत आता दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता सनरायझर्स हैदराबाद खेळेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर (26 मे) रोजी हा सामना खेळला जाईल. आयपीएल 2024 तसेच इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू असलेल्या मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व पॅट …

Read More »

IPL 2024 Qualifier 2| फिरकीच्या जाळ्यात अडकली राजस्थान, SRH चा दणक्यात फायनलमध्ये प्रवेश

IPL 2024 Qualifier 2| आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद (RRvSRH) समोरासमोर उभे ठाकले होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्सने राजस्थान समोर 176 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. हैदराबादच्या सर्व कामचलाऊ फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत …

Read More »

IPL 2024 Qualifier 2| क्लासेनने दाखवला क्लास, फायनलसाठी RR समोर 176 धावांचे आव्हान

IPL 2024 Qualifier 2|आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद (RRvSRH) संघ आमने-सामने आले. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्वच गोलंदाजांनी आपले योगदान देत सनरायझर्सला 175 पर्यंत सीमित ठेवण्यात यश मिळवले. …

Read More »

मोठी बातमी: Shikhar Dhawan ने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला, “माझे क्रिकेट शेवटाकडे येऊन…”

Shikhar Dhawan Hits Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे आयपीएल 2024 चा पूर्ण हंगाम खेळू शकला नाही. स्पर्धेच्या मध्यात त्याला दुखापत झाल्यामुळे तो बाकावर बसून राहिला. त्यानंतर पंजाब किंग्स संघाची कामगिरी खराब राहिली व ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर घसरले. अशातच आता शिखर याने स्वतःच्या निवृत्तीबाबत संकेत दिले …

Read More »

धोनीने अचानक का दिली Ruturaj Gaikwad कडे कॅप्टन्सी? CSK च्या CEO नी केला मोठा खुलासा

Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 च्या साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. गतविजेत्या असलेल्या चेन्नईला अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आल्याने, त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. हा हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधीच एमएस धोनी (MS Dhoni) याने‌ ऋतुराज गायकवाड ‌(Ruturaj Gaikwad) याच्याकडे नेतृत्व सोपवले होते. त्याने अचानक घेतलेल्या …

Read More »

आता पुढच्या वर्षी कप नमदे! कहाणी RCB च्या 2024 सिझनची

Story Of RCB IPL 2024: अखेर व्हायचे ते झालेच! स्टार स्पोर्ट्सने आणि आरसीबीच्या फॅन्सने कितीही Build Up केला तरी, आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीपासून दोन हात दूरच राहिली. मागील चार दिवसांपासन यंदा ‘ई साल कप नमदू’ होणारच असं RCB फॅन्सना वाटत होतं. किंबहुना आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पण हाच माहौल …

Read More »

Dinesh Karthik Retirement| दिनेश कार्तिकचा क्रिकेटला अलविदा, दोन दशकांच्या शानदार कारकिर्दीची अखेर

Dinesh Karthik Retirement|अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला चार गडी राखून पराभूत केले. त्यासह आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर आरसीबीसाठी खेळणारा वरिष्ठ भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या खेळाडू म्हणून कारकिर्दीची अखेर झाली. दोन दशकांपेक्षा जास्त काळ तो सक्रिय …

Read More »
Exit mobile version