Australia Won The Ashes 2025-2026: क्रिकेटजगतातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका असलेल्या ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना रविवारी (21 डिसेंबर) समाप्त झाला. ऍडलेड ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली. तसेच, ऍशेस आपल्याकडे राखण्यात देखील यश मिळवले. Australia defeat …
Read More »Tag Archives: ऍशेस 2025-2026
शेवटी प्रतिक्षा संपली! Joe Root ने 13 वर्षात पहिल्यांदाच हे करून दाखवलं
Joe Root Hits First Test Century In Australia: प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) दुसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ केला. अनुभवी जो रूट याने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील आपले पहिले शतक पूर्ण केले. Joe Root savours his 40th Test ton …
Read More »तब्बल 104 वर्षांनंतर! पर्थ कसोटी ठरली Ashes Series मधील रेकॉर्डब्रेकर, वाचा सारे विक्रम
Ashes Series 2025-2026: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची पहिली कसोटी दुसऱ्या दिवशी समाप्त झाली. पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय संपादन केला. मिचेल स्टार्क व ट्रेविस हेड या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र, अवघ्या दोन दिवस चाललेल्या या कसोटीत अनेक नवे विक्रम बनले. त्यावर …
Read More »हेडच्या शतकी तडाख्याने ऑस्ट्रेलियाची Ashes 2025-2026 मध्ये विजयी सुरुवात, पर्थ कसोटी दुसऱ्याच दिवशी निकाली
Ashes 2025-2026 Perth Test Day 2: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची ऍशेस 2025-2026 मालिकेतील पहिली कसोटी दुसऱ्याच दिवशी समाप्त झाली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्स राखून सामना जिंकला. अवघड खेळपट्टीवर ट्रेविस हेड (Travis Head) याने तुफानी शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. सामन्यात …
Read More »स्टार्कवर भारी पडला स्टोक्स! Ashes 2025-2026 च्या पहिल्याच दिवशी ‘दर्जा’ क्रिकेटची मेजवानी
Ashes 2025-2026 Perth Test Day 1: प्रतिष्ठित ऍशेस मालिकेच्या पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) हे चमकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 49 धावांनी पिछाडीवर आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी जवळपास …
Read More »सुपरस्टार Mitchell Starc! ऍशेसच्या पहिल्या दिवशीच गाजवली इंग्लंडवर सत्ता
Mitchell Starc Shine On Ashes Day 1: क्रिकेटजगतातील सर्वात प्रतिष्ठित मालिका असलेल्या ऍशेस मालिकेला शुक्रवारी (21 नोव्हेंबर) सुरुवात झाली. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने भेदक गोलंदाजी केली. त्याने मिळवलेल्या सात बळींने इंग्लंडचा पहिला डाव केवळ 172 धावांवर संपुष्टात …
Read More »परंपरा 143 वर्षांची, लढाई राखेची! कहाणी Ashes Series ची
Ashes Series Story: क्रिकेटच्या मैदानावर रायवलरी नावाचा शब्द ज्या मालिकेला खऱ्या अर्थाने शोभतो ती मालिका म्हणजे ऍशेस मालिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या सर्वात पहिल्यांदा क्रिकेट खेळणाऱ्या दोन देशांतील द्वंद्व म्हणजे ऍशेस. हीच मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा जगभरातील …
Read More »Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज
Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल. Ashes 2025-2026 Preview ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान …
Read More »Ashes 2025-2026 साठी इंग्लंडचा संघ घोषित, 15 वर्षाचा वनवास संपणार का?
England Squad For Ashes 2025-2026: जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल. मागील पंधरा वर्षांपासून इंग्लंड ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे यावेळी हा वनवास संपवण्याचे …
Read More »