Tag Archives: युएस ओपन 2025

US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता

us open 2025

US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 😘🏆✌🏻1️⃣ pic.twitter.com/yX2bSB2nuz …

Read More »
Exit mobile version