Tag Archives: Asia Cup 2025

दणदणीत विजयासह टीम इंडिया Asia Cup 2025 फायनलमध्ये! बांगलादेश-पाकमध्ये ‘डू ऑर डाय’ रंगणार

asia cup 2025

India Beat Bangladesh And Sealed Asia Cup 2025 Final Spot: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) या आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 सामन्यात भारताने 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सलग दुसऱ्या विजयासह भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यातील विजेता भारतीय संघासह अंतिम सामन्यात खेळेल. …

Read More »

Asia Cup 2025 मध्ये सूर्याने उडवली रोहितची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत ओमानविरूद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकीवेळी त्याने भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "I …

Read More »

इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले

Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या …

Read More »

Asia Cup 2025 मधून अफगाणिस्तानचे पॅकअप! श्रीलंकेने केला बांगलादेशचा फायदा

Afghanistan Out Of Asia Cup 2025: युएई येथे सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 मध्ये पोहोचणारे चार संघ अंतिम झाले आहेत. ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. यासह अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, श्रीलंकेसह बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहोचले.  𝐆𝐑𝐎𝐔𝐏 𝐒𝐓𝐀𝐆𝐄 …

Read More »

Asia Cup 2025 मध्ये भारताची विजयी सलामी! दुबळ्या UAE ची सपशेल शरणागती

India‌ Beat UAE In Asia Cup 2025: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या सामन्यात यजमान युएईला 9 गडी राखून एकतर्फी पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) …

Read More »

आजपासून Asia Cup 2025 चे ‘रन’युद्ध! भारत दावेदार मात्र वाट खडतर

Asia Cup 2025 Starts Tonight: आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप स्पर्धेला मंगळवारी ‌(9 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग (AFG vs HK) या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. एकूण आठ संघांच्या या स्पर्धेत गतविजेता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचवेळी इतर संघांपासून देखील भारताला सावध …

Read More »

Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?

Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  Asia Cup …

Read More »

Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का

Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.‌ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का …

Read More »

Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना …

Read More »

ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ

Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे.  JUST IN: The 2025 edition of the men's Asia …

Read More »
Exit mobile version