Tag Archives: Divya Deshmukh

नागपूरची Divya Deshmukh बनली 64 घरांची राणी! 19 व्या वर्षीच मिळवला जगज्जेती होण्याचा मान

divya deshmukh

Divya Deshmukh Won FIDE Chess World Cup 2025: भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे झालेल्या फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अवघ्या 19 व्या वर्षी विजेतेपद जिंकणारी दिव्या यासोबतच ग्रँडमास्टर देखील बनली. Divya Deshmukh …

Read More »

दिव्या की हंपी? भारतात कोण आणणार FIDE Chess World Cup 2025 ची ट्रॉफी?

FIDE Chess World Cup 2025 Final: जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या महिला  फिडे चेस विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याला  शनिवारी (27 जुलै ) सुरूवात होईल. या अंतिम सामन्यात भारताच्याच दिव्या देशमुख (Divya Deshmukh ) व कोनेरू हंपी (Koneru Humpy ) या आमने-सामने असतील. शनिवारी सामन्यातील पहिला गेम खेळला जाईल. तर, …

Read More »

शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर

Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Finals: नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. दिव्याने फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या माजी अव्वल बुद्धिबळपटूचा पराभव केला. BREAKING NEWS: 19-year-old IM Divya Deshmukh …

Read More »

Divya Deshmukh च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 19 व्या वर्षीच चेस वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी

Divya Deshmukh: फिडे चेस विश्वचषक 2025 (FIDE Chess World Cup) मध्ये भारताच्या महिला बुद्धिबळपटूंनी इतिहास नोंदवला आहे. अनुभवी कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिच्यानंतर नागपूरची रहिवासी असलेल्या दिव्या देशमुख हिने देखील उपांत्य फेरीत धडक मारली. इतिहासात प्रथमच भारताच्या कोणत्याही महिला खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत.  🚨BIG BREAKING NEWS 🚨 DIVYA DESHMUKH …

Read More »

ग्रॅंडमास्टर Koneru Humpy ने रचला इतिहास! FIDE चेस वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिले भारतीय महिला

Koneru Humpy: भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिने प्रतिष्ठित FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू बनण्याचा मान तिने मिळवला. Grandmaster #KoneruHumpy scripts history, becomes first Indian woman to enter FIDE Women's World Cup semi-finals.#FIDEWorldCup #FIDE #ChessWorldCup #Chess pic.twitter.com/cUVjaTK8VK — All …

Read More »

Maharashtra Government: महाराष्ट्राचे खेळाडू झाले करोडपती! अखेरच्या कॅबिनेट बैठकीत सरकारने पूर्ण केला शब्द

Maharashtra Government Felicitates Sportsman: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांनी आपल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान केला. ऑलिम्पिक, पॅरालिंपिक व जागतिक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना सरकारतर्फे बक्षीस रकमेचे वितरण करण्यात आले. Swapnil Kusale receives 2 Crore from Mah Govt Swapnil had won …

Read More »

भारतीय चेस इतिहासातील सोनेरी दिवस! Chess Olympiad 2024 मध्ये भारताच्या दोन्ही संघांना गोल्ड

Chess Olympiad 2024: हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या फिडे चेस ऑलिम्पियाड (FIDE Chess Olympiad 2024) स्पर्धेत भारताच्या महिला व‌ पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदके जिंकली. भारताच्या पुरुष संघाने खुल्या गटात प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी नोंदवली. #BreakingNews‌ | 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 𝗠𝗔𝗜𝗗𝗘𝗡 𝗚𝗢𝗟𝗗 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔!🇮🇳🥇 Indian men and women win maiden gold …

Read More »

Divya Deshmukh Story; केवळ 18 व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनलेली दिव्या देशमुख आहे तरी कोण? जाणून घ्या थोडक्यात

Who Is Divya Deshmukh|गांधीनगर येथे पार पडलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) भारताच्या दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. आपण तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया. दिव्या देशमुख ही मूळची नागपूर येथील आहे. फक्त अठराव्या वर्षी जागतिक विजेती …

Read More »

नागपूरची दिव्या देशमुख बनली विश्वविजेती! 18 व्या वर्षीच जिंकली World Junior Chess Championship 2024

Divya Deshmukh Won World Junior Chess Championship 2024|भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास नोंद केला आहे. गांधीनगर येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) ती विश्वविजेती ठरली. दिव्याची नागपूर येथील रहिवासी असून, ती सध्या केवळ अठरा वर्षांची आहे. 🇮🇳 IM Divya Deshmukh …

Read More »
Exit mobile version