Tag Archives: IND vs AFG

Video : सगळं तुझंच आहे भावा! भर मैदानात Rohit Sharma अन् Rishabh Pant मध्ये घडला मजेशीर प्रसंग

rohit rishabh

Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील …

Read More »

सूर्यकुमारच्या स्वीप शॉटने राशीदला फुटला घाम; 3 बाउंड्री मारल्यानंतर म्हणाला, “माझ्यावर दया कर..”

Rashid Khan – Suryakumar Yadav : बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानिविरुद्ध (IND vs AFG) झालेला सुपर ८ सामना भारतीय संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्याचा खरा नायक राहिला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav). सूर्यकुमारने वरच्या फळीतील महत्त्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर मधल्या फळीत आक्रमक अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर …

Read More »

Jasprit Bumrah : फलंदाजांचा कर्दनकाळ बुमराह ‘एक्सप्रेस’! २४ पैकी तब्बल २० निर्धाव चेंडू अन् ३ बळी

Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची गोलंदाजी दिवसेंदिवस अधिक उत्तम बनत चालली आहे. टी२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीत आपल्या भेदक गोलंदाजीची कमाल दाखल्यानंतर सुपर ८ सामन्यातही बुमराहने गोलंदाजीत कहर केला. अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोसमध्ये झालेल्या पहिल्या सुपर ८ सामन्यात बुमराहने प्रशंसनीय गोलंदाजी केली. त्याच्या स्पेलमधील …

Read More »

टीम इंडियाचा विजयरथ पुन्हा उधळला! सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानची उडवली दाणादाण, बुमराह पुन्हा बॉस

IND vs AFG| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 चा तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वातील भारतीय गोलंदाजीने तब्बल 47 धावांनी अफगाणिस्तानला पराभूत केले. WT20 2024. India …

Read More »

IND vs AFG| सूर्या-पंड्याची बार्बाडोसमध्ये भक्कम बॅटिंग! टीम इंडियाची 181 पर्यंत मजल

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब …

Read More »

दवंडी पिटलीये! अशा गोलंदाजांसमोर Rohit Sharma होतो टाय टाय फिस्स, आकडेवारी विचार करायला लावणारी

Rohit Sharma|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND  vs AFG) खेळला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. मागील काही काळापासून रोहित एकाच पद्धतीच्या गोलंदाजांना सातत्याने बाद होत असल्याने, त्याची दुखरी नस …

Read More »

IND vs AFG| टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, संघात एक महत्वपूर्ण बदल

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीतील तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघात एक बदल करत मोहम्मद सिराज याच्याजागी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी देण्यात आली …

Read More »

IND vs AFG Preview| टीम इंडियाला जड जाणार अफगाणिस्तान? बार्बाडोसमध्ये विजयी सुरुवातीचा रोहित सेनेचा मनसुबा

IND vs AFG Preview| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील सुपर 8 फेरीचे (Super 8) सामने बुधवारी (19 जून) सुरू होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात करेल. सुपर 8 मध्ये भारत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) खेळणार आहे. या सामन्यासाठी कशी परिस्थिती …

Read More »

T20 World Cup : विजयरथावर स्वार भारताची वाढली चिंता! सुपर 8 सामन्यांपूर्वी धडाकेबाज फलंदाज जखमी

Suryakumar Yadav Injury : टी20 विश्वचषक 2024च्या (T20 World Cup 2024) साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारत संघ सुपर आठ सामन्यांच्या तयारीला लागला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध भारताला सुपर आठ फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. परंतु …

Read More »
Exit mobile version