Team India Report Card In ENG vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्त झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने रोमांचकरित्या आपल्या नावे केला. यासह ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी …
Read More »Tag Archives: India Tour Of England 2025
ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. …
Read More »ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात तब्बल 3 बदल
ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. 🚨 Toss and Team Update 🚨 England win the toss and elect to …
Read More »Edgbaston Test Preview: टीम इंडिया पुढे पुनरागमनाचे आव्हान, 58 वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी, वाचा दुसऱ्या कसोटीबाबत सर्वकाही
ENG vs IND Edgbaston Test Preview: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे (India Tour Of England 2025). उभय संघादरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ENG vs …
Read More »भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…
Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना …
Read More »Birmingham Test साठी बदलणार टीम इंडिया? प्लेईंग 11 मधून या दोघांचा पत्ता कट
Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे. Team India Probable …
Read More »ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट
ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी ठोकलेली शतके …
Read More »ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग
ENG vs IND Headingley Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीत पहिल्या सत्रात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. मात्र, अखेरच्या दोन षटकात इंग्लंडने पुनरागमन केले. पहिला सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने 2 बाद 92 अशी मजल मारली होती. ENG vs IND Headingley Test Day 1 Session 1 That's Lunch 🍱 on …
Read More »टेस्ट कॅप नंबर 317! Sai Sudarshan चे कसोटी पदार्पण, अशी राहिली आजवरची कारकीर्द
Sai Sudarshan Making Test Debute: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा आजपासून सुरू होत आहे. हेडिंग्ले येथे होत असलेला पहिल्या कसोटीत भारतासाठी मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन हा पदार्पण करतोय. त्याला भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या हस्ते टेस्ट कॅप देण्यात आली. Sai Sudarshan Making Test Debute पहिल्या कसोटीत साई सुदर्शन …
Read More »ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही
ENG vs IND Headingley Test: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेची सुरुवात हेडिंग्ले येथे होईल. या सामन्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया. ENG vs IND Headingley Test Preview ऍंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नामकरण केलेल्या या मालिकेत …
Read More »