Cheteshwar Pujara Slams Team India After Kolkata Test Loss: भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची भर पडली असून, त्याने तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. Cheteshwar Pujara Slams …
Read More »Tag Archives: Kolkata Test
INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस, 3 कसोटी…
INDvSA Kolkata Test: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 124 धावांचे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला. तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 30 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात भारतीय संघावर सातत्याने अशी वेळ येत …
Read More »कोलकात्यात मिळाली मात, टीम इंडियासाठी WTC 2025-2027 फायनलची अवघड वाट
WTC 2025-2027 Final Scenario For Team India: कोलकाता येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) असा पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 30 धावांनी विजय संपादन केला. भारतीय संघाला आपल्या दुसऱ्या डावात 124 धावा करण्यात अपयश आले. या पराभवानंतर भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत घसरण झाली. …
Read More »मुंबईशी जुळलीय Simon Harmer ची नाळ! द. आफ्रिकेच्या जुन्या भिडूची हटके कहाणी, 2015
Who Is Simon Harmer: कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर रविवारी (16 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला कसोटी सामना समाप्त झाला. तिसऱ्या दिवशीच समाप्त झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 124 धावांचा बचाव करताना ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघ तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. …
Read More »ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत
INDvSA Kolkata Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या फ्रीडम ट्रॉफी 2025 (Freedom Trophy 2025) कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (16 नोव्हेंबर) समाप्त झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 124 धावांचा यशस्वी बचाव करताना 30 धावांनी ऐतिहासिक विजय …
Read More »