Tag Archives: Satwiksairaj And Chirag Shetty

Singapore Badminton Open 2025 च्या एकेरीतून भारताचे आव्हान संपुष्टात, आता एकाच पदकाची आशा

Singapore badminton open 2025

Singapore Badminton Open 2025: सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2025 स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतून भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) व‌ पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता भारताचे आव्हान केवळ पुरुष दुहेरीत असून, सात्विक साईराज व चिराग शेट्टी (SatwikSairaj & …

Read More »

Paris Olympics 2024: तिसऱ्या दिवशी कशी राहिली भारतीय खेळाडूंची कामगिरी, वाचा एका क्लिकवर

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या तिसऱ्या दिवशी लागलेले भारताचे निकाल : (Paris Olympics 2024 Day 3 Updates) सोमवारी (29 जुलै) भारतीय आव्हानाची सुरुवात मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Manu Bhaker And Sarabjot Singh) तसेच रिदम सांगवान व अर्जुन चिमा या जोड्यांनी …

Read More »

Paris Olympics 2024: लक्ष्यसह चिराग-सात्विकने केला विजयी प्रारंभ, टेबल टेनिसपटू हरमीत टॉप 64 मध्ये

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये पहिल्या दिवशी बॅडमिंटन खेळातून भारतासाठी आनंदाच्या बातम्या आल्या. पुरुष एकेरीत खेळणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) व पुरुष दुहेरी तील अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwik Sairaj – Chirag Shetty) यांनी आपापल्या गटातील पहिले सामने जिंकत, …

Read More »

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

Satwik-Chirag In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) अवघ्या नऊ दिवसांवर आले आहे. खेळांचा हा कुंभमेळा सुरू होण्याआधी क्रीडा कॅफे तुमच्यासाठी मेडलचे 15 दावेदार हे खास सदर घेऊन आलेय. त्यातील सहावे दावेदार आहेत बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty). The wonder duo …

Read More »

सात्विक-चिरागचा विजयरथ सुसाट! थायलंड ओपन जिंकत ठोकली Paris Olympic साठी दावेदारी

भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी थायलंड ओपनच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामुळे भारताच्या पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) स्पर्धेतील पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जोडी सातत्याने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा राखून आहे. BOYS HAVE DONE IT AGAIN 😎 …

Read More »
Exit mobile version