IPL 2024 Final| चेपॉकवर SRH चे लोटांगण, तिसऱ्या ट्रॉफीसाठी KKR समोर 114 धावांचे आव्हान

ipl 2024 final
Photo Courtesy: X/KKRiders

IPL 2024 Final|आयपीएल 2024 अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने-सामने आले. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या सनरायझर्स हैदराबादचा हा निर्णय पूर्णतः चुकला. सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी दाखवताना सनरायझर्सचा डाव केवळ 113 धावांवर संपवला. आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांच्यासमोर 114 धावांचे आव्हान असेल.

चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मिचेल स्टार्क याने पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्मा याचा त्रिफळा उडवला. तर दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हेड शून्यावर बाद झाला. पाचव्या षटकात पुन्हा एकदा स्टार्कने राहुल त्रिपाठीला बाद केले. तर सातव्या षटकात नीतीश रेड्डी तंबूत परतला.

क्लासेन व मार्करम मोठी भागीदारी करतील असे वाटत असताना, त्यांना रसेल व राणा यांनी बाद केले. मधला फळीत शहाबाज व समद योगदान देऊ न शकल्याने संघ अडचणीत आला. अखेरीस कर्णधार पॅट कमिन्सने काही मोठे फटके खेळत 24 धावा केल्या. तरीदेखील संघ 113 पर्यंत मर्यादित राहिला.

केकेआरसाठी रसेल याने सर्वाधिक तीन, स्टार्क व राणा यांनी प्रत्येकी दोन तसेच वैभव अरोरा व नरीन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

(IPL 2024 Final KKR Restrict SRH On 113 Russell Starc Shines)

2 comments

  1. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

  2. Big tit sex websitesAmateur slut wife home pageBoob peepMatt tustison pornOrange adult chatroomAnal bratsMature nude
    postersMidgets laughinh xnxx Boston escort transgenderDamaged penis veinsNaked in the rainforestPotomac
    valley amateur hockeyQuetico bikinisWhite boy spreads his assSexy filipina catfightsErica alexander porn star https://best.xnxxtubexxx.cc/ Kate fuck eight porn freeHusband sucks cockFucking mature
    swingersGay lord dicksMen touching gay hugAmeturer nude picsNaked
    monica belluciContinuum difference ethics impact sexual xnxx
    Lingerie models liveAsian connection barronAdult drip pansAus
    gladiator gayZoz free pornPee pant desperate girlsPussy gasInterracial gay cum shotsSex
    stories with sisterThe swinging dooe tustinKindle pendulous
    breastsHeaviest teenDick in anusCanterbury tales homosexualTeen gangangAdult
    amateur home made video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version