Team India Victory Parade :- तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. भारतीय संघाच्या या घवघवीत यशाने क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुगली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय …
Read More »Tag Archives: Team India
जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…
Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. #WATCH | Indian Cricket team meets …
Read More »VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल
Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले. Jubilation in the air 🥳 The #T20WorldCup Champions have arrived …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …
Read More »बारबाडोस में तिरंगा गाड़ दिया! Team India चॅम्पियन बनल्यानंतर Rohit Sharma भावूक, खाल्ली मैदानावरची माती
India Win T20 World Cup 2024 :- अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है… असंच काहीसं भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Indian Captain Rohit Sharma) बाबतीत घडलं. ज्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयाचं स्वप्न 140 कोटी भारतीयांनी गेल्या 17 …
Read More »T20 World Cup विजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस, मिळाले तब्बल ‘इतके कोटी; दक्षिण आफ्रिकाही मालामाल
Indian Team Prize Money: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा (T20 World Cup 2024) दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने …
Read More »अलविदा भारतीय क्रिकेटची मजबूत भिंत…! विराट-रोहितसह दिग्गज प्रशिक्षक Rahul Dravid चाही प्रवास संपला
India Coach Rahul Dravid :- 29 जून 2024, हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी भारताने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. या विश्वविजयासह भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) …
Read More »भारत सेटींग लावून T20 World Cup Final मध्ये पोहोचला; टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
Team India Enters T20 World Cup Final : टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत …
Read More »सेमी फायनलमध्येही सपशेल फेल ठरणाऱ्या Virat Kohli बद्दल कर्णधार रोहित म्हणाला, “त्याने अंतिम सामन्यासाठी…”
Rohit Sharma On Virat Kohli : टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला …
Read More »