Breaking News

Virat-Rohit ने दिली देशवासियांना डबल खुशखबरी! महत्वाचा निर्णय घेऊन टाकलाच, 2024-2025 नंतर…

VIRAT-ROHIT
Photo Courtesy: X

Virat-Rohit Big Decision: दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) अंतिम सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने तिसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकली. यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 

(Virat-Rohit Took Big Decision)

भारतीय संघाने अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. यासह विराट व रोहित यांनी दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला नावे केली. तर अवघ्या एका वर्षाच्या आत टी20 विश्वचषक व चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. विराट व रोहित (Virat-Rohit) या अंतिम सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या बातमीचे दोघांनी खंडन केले आहे.

विराट व रोहित हे 2017 वन डे विश्वचषकासाठी (2027 ODI World Cup) उपलब्ध असतील. विराटने सामन्यानंतर बोलताना याबाबत स्पष्टपणे सांगितले. भारतीय संघाला 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर आता हे दोन्ही दिग्गज आणखी एक वनडे विश्वचषक भारतासाठी खेळताना दिसतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(Virat-Rohit Took Big Decision After Champions Trophy 2025)

चॅम्पियन्स बनलो रे! टीम इंडियाने उंचावली Champions Trophy 2025, रोहित-श्रेयस विजयाचे शिल्पकार

Exit mobile version