Breaking News

WCL 2024: ऑस्ट्रेलियाला हरवत इंडिया चॅम्पियन्स फायनलमध्ये! पाकिस्तान देणार विजेतेपदासाठी आव्हान

WCL 2024
Photo Courtesy: X/india Champions

WCL 2024: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends 2024) स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना इंडिया चॅम्पियन्स व ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स (INDCH vs AUSCH) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाने 86 धावांनी दणदणीत विजय मिळवत, अंतिम सामन्यात प्रवेश केला. डब्लूसीएल 2024 अंतिम सामन्यात (WCL 2024 Final) इंडिया चॅम्पियन संघासमोर पाकिस्तान चॅम्पियन्स (INDCH vs PAKCH) संघाचे आव्हान असेल.

 

बातमी अपडेट होत आहे…

(WCL 2024 India Champions Entered In Final)

Exit mobile version