Breaking News

Womens T20 World Cup: भारतीय क्रिकेटप्रेमींचा हार्ट ब्रेक! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय

womens t20 world cup
Photo Courtesy: X/BCCI Women

Womens T20 World Cup 2024: युएई येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारतीय संघाने आपला अखेरचा साखळी सामना खेळला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW v AUSW) अशा झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजय अनिवार्य होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी आता पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करावी लागेल.

(Womens T20 World Cup 2024 Australia Beat India)

Exit mobile version