Breaking News

ZIM vs IND: यंग इंडियाचा दमदार कमबॅक! झिम्बाब्वेला 100 धावांनी चारली धूळ

ZIM VS IND
Photo Courtesy: X/BCCI

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत 100 धावांनी विजय मिळवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने झळकावलेले शतक निर्णायक ठरले. यासह पाच सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आली.

(ZIM vs IND India Beat Zimbabwe By 100 Runs Abhishek Ruturaj Shines)

Exit mobile version