Breaking News

ZIM vs IND: बिश्नोईच्या जाळ्यात अडकली झिम्बाब्वे! टीम इंडियासमोर 116 धावांचे आव्हान

ZIM VS IND
Photo Courtesy: X/BCCI

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्या दरम्यान पहिला टी20 सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने चार बळी मिळवत यजमान संघाचा डाव 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले.

बातमी अपडेट होत आहे…

(ZIM vs IND Indian Bowlers Restrict Zimbabwe On 115 Bishnoi Strikes)

Exit mobile version