Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या …
Read More »admin
Asia Cup 2025 मधून अफगाणिस्तानचे पॅकअप! श्रीलंकेने केला बांगलादेशचा फायदा
Afghanistan Out Of Asia Cup 2025: युएई येथे सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 मध्ये पोहोचणारे चार संघ अंतिम झाले आहेत. ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. यासह अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, श्रीलंकेसह बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहोचले. 𝐆𝐑𝐎𝐔𝐏 𝐒𝐓𝐀𝐆𝐄 …
Read More »PKL 12 ची ‘महा डर्बी’ पलटणच्या नावे! यु मुंबा झाली ‘सुपर टॅकल’
Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby: प्रो कबड्डी लीग 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये गुरुवारी (18 सप्टेंबर) ‘महा डर्बी’चा सामना खेळला गेला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा (U Mumba) अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने 40-22 अशी सहज सरशी साधली. पुणे संघाच्या बचावपटूंनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली. महाडर्बीचा मुकुट …
Read More »टोकियोत घुमला शिवरायांचा जयघोष! Sarvesh Kushare ची वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये ऐतिहासिक उडी, WAC 2025
Sarvesh Kushare In World Athletics Championships 2025: टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी (16 सप्टेंबर) भारतासाठी उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. आपल्या कारकीर्दीतल सर्वोत्तम कामगिरी नोंदवत त्याने सहावे स्थान पटकावले. या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा तो पहिला भारतीय ठरला होता. " Chhatrapati Shivaji Maharaj Ki …
Read More »World Wrestling Championship 2025 मधून भारत रिकाम्या हाताने परत, तीन वर्षांचा दुष्काळ सुरूच
World Wrestling Championship 2025: क्रोएशिया येथील झागरेब या ठिकाणी सुरू असलेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंच्या हाती अपयश लागले आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंना एकही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी भारताचा पदकांचा दुष्काळ कायम राहिला. INDIA FREESTYLE RETURNS WITHOUT ANY MEDAL …
Read More »Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा
Apollo Tyres Become Indian Cricket Team New Sponsor: भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य प्रायोजक मिळाला आहे. अग्रगण्य टायर कंपनी असलेल्या अपोलो टायर्सने 2027 पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रायोजकाचे हक्क स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. ते ड्रीम इलेव्हनची जागा घेतील. विशेष म्हणजे ड्रीम इलेव्हनपेक्षा जास्त रकमेचा हा करार झालेला आहे. 🚨 APOLLO …
Read More »World Boxing Championship 2025 मध्ये भारताच्या मुलींची दंगल! मिळवले दणदणीत यश
World Boxing Championship 2025: इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्सने दणदणीत यश मिळवले. भारतीय बॉक्सर्सने दोन सुवर्णांसह चार पदके आपल्या नावे केली. अलीकडच्या काळातील भारतीय बॉक्सर्सची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 🥊 4 Medals for India at the World Boxing Championships! 🇮🇳✨ 🥇 Jaismine (57kg)🥇 …
Read More »जगभरातून Manchester United वर टीकेची झोड! संघाला नक्की झालंय काय?
Manchester United: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक लीग फुटबॉल स्पर्धा असलेली इंग्लिश प्रीमियर लीग (Premier League 2025-2026) सुरू होऊन एक महिना उलटला आहे. रविवारी (14 सप्टेंबर) स्पर्धेतील चौथ्या फेरीचे सामने खेळले गेले. मँचेस्टर येथे झालेल्या मँचेस्टर डर्बी (Manchester Derby) सामन्यात मँचेस्टर सिटी (Manchester City) संघाने मँचेस्टर युनायटेड संघाचा 3-0 असा एकतर्फी …
Read More »कॅप्टन रजतचे पुन्हा सोनेरी यश! Duleep Trophy 2025 मध्य विभागाच्या नावे
Central Zone Won Duleep Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (15 सप्टेंबर) समाप्त झाला. मध्य विभागाने दक्षिण विभागाचा 6 गडी राखून पराभव करत ही स्पर्धा आपल्या नावे केली. मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी अवघ्या चार महिन्याच्या काळात दोन महत्त्वाचा स्पर्धा …
Read More »Pawan Sehrawat ची PKL 12 मधून हकालपट्टी! तमिल थलायवाजची कडक कारवाई, कारण…
Pawan Sehrawat Ejected From PKL 12: तमिल थलायवाज संघाचा कर्णधार व हायफ्लायर नावाने ओळखला जाणारा अनुभवी रेडर पवन सेहरावत याच्यावर तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाने कारवाई केली आहे. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2025 मधून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. शिस्तभंगाचे कारवाई करत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. Breaking …
Read More »