admin

Womens T20 World Cup: श्रीलंकेला एकतर्फी लोळवत भारतीय संघाची मुसंडी, सेमी-फायनलच्या आशा उंचावल्या

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताने आपला तिसरा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध (INDW v SLW) खेळला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयाने आपल्या गटात दुसऱ्या …

Read More »

IND v BAN Delhi T20I: दिल्लीचे तख्त राखत टीम इंडियाने जिंकली मालिका, सूर्याच्या नेतृत्वात तिसरा मालिकाविजय

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 86 धावांनी सहज विजय मिळवला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा …

Read More »

IND v BAN: दिल्लीत‌ टीम इंडियाची दबंगई! नितिश-रिंकूच्या तडाख्याने बांगलादेश सैरभैर, बनले नवनवे रेकॉर्ड

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील (IND v BAN T20I) दुसरा सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर 221 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (NitishKumar Reddy) व रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी अर्धशतके …

Read More »

Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी

Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले. देश की बेटी …

Read More »

IND v BAN T20I: पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ‘वन साईड’ विजय, गोलंदाजांच्या धारीसह फलंदाजांचाही वार

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजांनी बांगलादेशला केवळ 127 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी 12 षटकात संघाला विजय मिळवून दिला. अर्शदीप सिंग याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. 1ST T20I. India Won by 7 Wicket(s) …

Read More »

Womens T20 World Cup: भारताकडून पुन्हा पाकिस्तान चित! विजयासह टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. पहिला सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून विजय संपादन …

Read More »

IND v BAN T20I: कॅप्टन सूर्याचा नवा डाव! ‘हा’ स्पीडस्टार करतोय डेब्यू, नितिशकुमारच्याही डोक्यावर टीम इंडियाची कॅप

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला रविवारी (6 जून) सुरुवात होत आहे. ग्वालियर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यातच भारताकडून दोन युवा खेळाडू पदार्पण करताना दिसतील. युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) व अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी या …

Read More »

Womens T20 World Cup: हरमनसेनेने पाकिस्तानला 105 धावांत रोखले, अरुंधती-श्रेयंकाचा भेदक मारा

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (6 ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघ (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. भारतीय महिला संघाने जबरदस्त गोलंदाजी करत, पाकिस्तानचा डाव 105 …

Read More »

Pro Kabaddi च्या इतिहासातील टॉप 10 रेडर्स! दिग्गजांसह यंगिस्तानही यादीत, पाहा संपूर्ण लिस्ट

Top Raiders In Pro Kabaddi History: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाला (PKL 11) 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावर्षी अनेक संघात बदल झाल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी, आपण आतापर्यंत पीकेएलमधील सर्वात यशस्वी रेडर्सबद्दल जाणून …

Read More »

हॉकीला पुन्हा सोन्याचे दिवस! Hockey India League मध्ये इतक्या हजार कोटींची होणार उलाढाल, संघांचीही घोषणा

Hockey India League 2024-2025: हॉकी इंडिया (Hockey India) ने तब्बल सात वर्षांच्या ब्रेकनंतर हॉकी इंडिया लीग (Hockey India League) स्पर्धेची घोषणा केली आहे. स्पर्धेचा अखेरचा हंगाम 2017 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आता एचआयएल 2024-2025 (HIL 2024-2025) 28 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही …

Read More »
Exit mobile version