Breaking News

IND v BAN Delhi T20I: दिल्लीचे तख्त राखत टीम इंडियाने जिंकली मालिका, सूर्याच्या नेतृत्वात तिसरा मालिकाविजय

IND V BAN
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 86 धावांनी सहज विजय मिळवला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा नितिशकुमार रेड्डी (NitishKumar Reddy) सामनावीर ठरला. घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग सातवा मालिका विजय आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 

(IND v BAN Team India Beat Bangladesh In Delhi T20I NitishKumar Reddy Hardik Pandya Shines)

IND v BAN: दिल्लीत‌ टीम इंडियाची दबंगई! नितिश-रिंकूच्या तडाख्याने बांगलादेश सैरभैर, बनले नवनवे रेकॉर्ड

Exit mobile version