Virat Kohli: टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. भारत आपले सुपर 8 सामने वेस्ट इंडिज येथेच खेळेल. आपल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर वेस हॉल (Sir Wesley Hall) यांनी भारतीय संघाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी …
Read More »admin
मोठी बातमी| Kane Williamson कर्णधारपदावरून पायउतार! करारही नाकारला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भवितव्य अधांतरी
Kane Williamson Steps Down: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) याने मोठा निर्णय घेतला आहे. टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) न्यूझीलंड संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, 2024-2025 वर्षासाठी दिला जाणारा केंद्रीय करार देखील नाकारला आहे. KANE WILLIAMSON STEPPED DOWN AS NEW ZEALAND CAPTAIN….!!!!! – …
Read More »India Tour Of Zimbabwe: झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार IPL 2024 गाजवणारी यंग इंडिया? ‘या’ युवांना मिळू शकते पदार्पणाची संधी
India Tour Of Zimbabwe सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यशस्वीरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या विश्वचषकानंतर भारतीय संघाला झिम्बाब्वे दौरा (India Tour Of Zimbabwe) करायचा आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय …
Read More »T20 World Cup 2024 मध्ये फिक्सिंग? सुपर 8 आधीच धक्कादायक खुलासा
T20 World Cup 2024 Match Fixing| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. त्यानंतर आता सुपर 8 (Super 8) सामने सुरू होण्याआधी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी (आयसीसी) युगांडा क्रिकेट संघाच्या (Uganda Cricket Team) एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत …
Read More »“घरच्यांचा विषय निघतो तेव्हा…”, चाहत्यासह बाचाबाचीच्या व्हायरल व्हीडिओवर Harris Rauf याचे स्पष्टीकरण
Harris Rauf : पाकिस्तानचा वेगवान गोलदाज हरिस राउफचा (Harris Rauf) एका चाहत्याशी बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हरिस राउफ चाहत्याच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे. आता व्हायरल व्हिडीओनंतर हरिस राऊफने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने या घटनेबाबत सविस्तर सांगितलं …
Read More »‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा…’, चाहत्याच्या अंगावर धावून गेला पाकिस्तानी गोलंदाज; Video Viral
Harris Rauf Viral Video : टी20 विश्वचषक 2024च्या साखळी फेरीच्या टप्प्यातूनच बाहेर पडल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस राउफ (Pakistani Bowler Harris Rauf) याचा सामना एका चाहत्याशी झाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि हरिसला राग अनावर झाल्याने तो चाहत्याच्या अंगावर धावून …
Read More »T20 World Cup : विजयरथावर स्वार भारताची वाढली चिंता! सुपर 8 सामन्यांपूर्वी धडाकेबाज फलंदाज जखमी
Suryakumar Yadav Injury : टी20 विश्वचषक 2024च्या (T20 World Cup 2024) साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारत संघ सुपर आठ सामन्यांच्या तयारीला लागला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध भारताला सुपर आठ फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. परंतु …
Read More »Nicholas Pooran : वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचा धमाका! एकाच षटकात 36 धावा ठोकत युवराजच्या विक्रमाची बरोबरी
Nicholas Pooran 36 Runs In An Over : टी20 विश्वचषक 2024मधील शेवटच्या साखळी फेरी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तान (WI vs AFG) संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने जुन्या आठवणी ताज्या करत यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. संघाला धावांचा हा डोंगर उभारुन देण्यात यष्टीरक्षक निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचा …
Read More »‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; हरभजन सिंगचा सल्ला
Harbhajan Singh On Gary Kirsten: टी20 विश्वचषक 2024 मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …
Read More »Gary Kirsten : ‘माझ्या करिअरमध्ये मी असा संघ पाहिला नाही’, कोच गॅरी कर्स्टनची पाकिस्तान संघावर सडकून टीका
Gary Kirsten : टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधून बाहेर पडल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानने साखळी फेरीत अमेरिका आणि भारताविरुद्धचे सामने गमावले. तर कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध त्यांना जेमतेम विजय मिळवता आला. 2022च्या टी20 विश्वचषकाचा उपविजेता राहिलेल्या पाकिस्तान संघाची अलीकडच्या काळातली ही सर्वात …
Read More »