T20 World Cup 2024 Pakistan: फ्लोरिडातील अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचे भवितव्य निर्भर होते. आयर्लंडने या सामन्यात अमेरिकेला पराभू केले असते तर पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. कारण अमेरिका पराभूत झाल्यास त्यांचे 4 गुणच राहिले असते. त्यानंतर आपला शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत पाकिस्तानचेही 4 …
Read More »admin
Trent Boult : “हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल”, न्यूझीलंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय
Trent Boult :- यंदाचा टी20 विश्वचषक न्यूझीलंड संघासाठी (New Zealand) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमावले असून त्यांना फक्त ‘दुबळ्या’ युंगाडांविरुद्धचा सामना जिंकता आला. संघात एकाहून एक बहाद्दर खेळाडू असतानाही न्यूझीलंडला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. दरम्यान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट …
Read More »टीम इंडियासोबत असणारी ‘ती’ एकमेव महिला कोण? पुण्याशी आहे खास नाते, नक्की वाचा Rajal Arora विषयी
Who Is Rajal Arora? सध्या भारतीय क्रिकेट संघ युएसए व वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघासह एक मोठा सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित दिसतो. मात्र, या सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला सातत्याने दिसून येत असते. ती महिला नक्की कोण आहे? याविषयी आपण जाणून घेणार …
Read More »USA Vs IRE: पाऊस थांबूनही का होऊ शकला नाही सामना? खेळाचे नियम काय सांगतात? वाचा
USA vs IRE : – फ्लोरिडा येथील अमेरिका आणि आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील टी20 विश्वचषकातील 30 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि यासह पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशांवरही पाणी फेरले. उभय संघातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. परिणामी अमेरिकेच्या खात्यात …
Read More »‘चला जनावरांनो…’, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर दिग्गजाचे वादग्रस्त ट्विट व्हायरल
Mohammad Hafeez Tweet|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) बाहेर पडला आहे. मागील विश्वचषकातील उपविजेता असलेल्या पाकिस्तानवर ही नामुष्की सलग दोन पराभवामुळे आली. त्यानंतर आता संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच माजी प्रशिक्षक मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने केलेल्या …
Read More »T20 World Cup : सुपर 8 फेरी गाठत अमेरिकेचा ‘डबल धमाका’, टी20 विश्वचषक 2026 मध्ये थेट प्रवेश
T20 World Cup : शुक्रवारी (14 जून) फ्लोरिडात अमेरिका विरुद्ध आयर्लंड संघातील टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील 30वा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी सह यजमान अमेरिकेच्या खात्यात एक गुण जमा झाला असून पाच गुणांसह अ गटातून अमेरिका संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी अ गटातून भारतीय …
Read More »EURO 2024| यजमान जर्मनीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा, पाच जणांनी झळकावले गोल
Euro 2024| युरो कप 2024 (Euro Cup 2024) स्पर्धेला शनिवारी (15 जून) प्रारंभ झाला. म्युनिक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनी व स्कॉटलंड (GER vs SCO) आमने-सामने आले. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. An opening match to remember for Germany 🇩🇪#EURO2024 | …
Read More »SA vs NEP| नेपाळची झुंज एका इंचाने पडली कमी! चित्तथरारक सामन्यात द. आफ्रिका 1 धावेने विजयी
T20 World Cup 2024 SA vs NEP| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (15 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. ड गटातील या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने दक्षिण आफ्रिकेला (SA vs NEP) कडवी झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद झाल्याने त्यांना एका धावेने निसटता पराभव …
Read More »सुपर 8 मध्ये एन्ट्री करत USA ने रचला इतिहास! पाकिस्तानची T20 World Cup 2024 मधून घरवापसी
Pakistan Out Of T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) यूएसएविरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे युएसए संघ सुपर 8 (USA Entered In T20 World Cup 2024 Super 8) …
Read More »MPL 2024| मुर्तझाच्या झंझावाती शतकाने CSK चा शानदार विजय! भंडारीचे शतक व्यर्थ, सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस
MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) छत्रपती संभाजी किंग्स व ईगल नाशिक टायटन्स (CSK v ENT) सामना खेळला गेला. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात सीएसकेने 213 धावांचा यशस्वी पाठलाग केला. नाशिक संघासाठी मंदार भंडारी (Mandar Bhandari) याने ठोकलेल्या शतकानंतर सीएसकेसाठी कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) याने …
Read More »