Puja Tomar Won UFC Bout| भारताची फायटर पुजा तोमर (Puja Tomar) हिने अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये इतिहास रचला आहे. ती युएफसी लढत जिंकणारी पहिली भारतीय बनली. UFC लुईव्हिल 2024 मध्ये ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा तिने पराभव केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या पूजाने गेल्या वर्षी युएफसीसोबत करार केला …
Read More »Nayana James ची गोल्डन जंप! तैवान ओपनमध्ये भारताच्या खात्यात तिसरे मेडल
Nayana James Won Gold Medal|भारताची उदयोन्मुख लांबउडीपटू नयना जेम्स (Nayana James) हिने तैवान ऍथलेटिक्स ओपन (Taiwan Athletics Open) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 6.43 मीटर इतकी उडी मारत सर्वोत्तम कामगिरी केली. Nayana James wins 🥇 in Women's Long Jump in Taiwan Open – WACT Bronze after clearing 6.43m Asian Ch'ps🥇Sumire …
Read More »अमित पंघलने मिळवून दिला भारताला आणखी एक Paris Olympic कोटा, बॉक्सिंगमध्ये वाढली मेडलची आशा
Amit Panghal Seal Paris Olympic Spot|आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांसाठी सध्या अनेक पात्रता फेऱ्या सुरू आहेत. त्यातूनच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पंघल (Amit Panghal) याने रविवारी (2 जून) बँकॉक येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग क्वालिफायर स्पर्धेत 51 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करत, …
Read More »BREAKING| दीपा कर्माकरने रचला इतिहास, एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारी बनली पहिली भारतीय
भारताची अव्वल महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर (Deepa Karmakar) हिने रविवारी (26 मे) ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करताना तीने थेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. वोल्ट प्रकारातील ही कामगिरी करून दाखवली. https://x.com/India_AllSports/status/1794701300539781215?t=IDzRb23pEOS8LtSAk70kAA&s=19 (Gymnast Deepa Karmakar Won Gold In Asian Championship 2024)
Read More »Tejas Shirse| फिनलॅंडमध्ये संभाजीनगरच्या तेजसने रोवला यशाचा झेंडा, राष्ट्रीय विक्रमासह जिंकले सुवर्ण
Tejas Shirse Won Gold|फिनलॅंड येथील जेवीस्कीला येथे वर्ल्ड ऍथलेटिक कॉन्टिनेन्टल टूर ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू असून, अनेक युवा खेळाडू पदके जिंकत आहेत. यामध्ये आता संभाजीनगरच्या तेजस शिरसे (Tejas Shirse) याची भर पडली असून, त्याने राष्ट्रीय विक्रमासह या स्पर्धेत 110 मीटर हर्डल स्पर्धेचे …
Read More »भारताची नवी ‘गोल्डन गर्ल’ Deepthi Jeevanji| विश्वविक्रमासह जिंकले ऍथलेटिक्समधील सुवर्ण
भारताची पॅरा ऍथलिट दीप्ती जीवनजी (Deepthi Jeevanji) हिने सोमवारी (20 मे) भारतीय क्रीडा इतिहासातील एक अविस्मरणीय कामगिरी नोंद केली. जपान येथील कोबे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 400 मीटर टी20 या प्रकारात धावण्याची स्पर्धा 55.07 सेकंद वेळेत पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला. तिने अमेरिकन ऍथलेट ब्रेना क्लार्कचा पॅरिसमध्ये …
Read More »