Breaking News

अन्य खेल

Paris Olympics 2024 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा! ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व, श्रीजेश पाचव्यांदा ऑलिंपिकमध्ये

paris olympics 2024

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने (Hockey India) बुधवारी (26 जून) ही घोषणा केली. या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. Squad Announcement Alert! 📢 Introducing the heroes who will fight for glory …

Read More »

Divya Deshmukh Story; केवळ 18 व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनलेली दिव्या देशमुख आहे तरी कोण? जाणून घ्या थोडक्यात

Who Is Divya Deshmukh|गांधीनगर येथे पार पडलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) भारताच्या दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. आपण तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया. दिव्या देशमुख ही मूळची नागपूर येथील आहे. फक्त अठराव्या वर्षी जागतिक विजेती …

Read More »

नागपूरची दिव्या देशमुख बनली विश्वविजेती! 18 व्या वर्षीच जिंकली World Junior Chess Championship 2024

Divya Deshmukh Won World Junior Chess Championship 2024|भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास नोंद केला आहे. गांधीनगर येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) ती विश्वविजेती ठरली. दिव्याची नागपूर येथील रहिवासी असून, ती सध्या केवळ अठरा वर्षांची आहे. 🇮🇳 IM Divya Deshmukh …

Read More »

भारताला आणखी एका वर्ल्डकपचे यजमानपद! 2025 मध्ये होणार जंगी आयोजन

India Host FIH Hockey Junior World Cup 2025|भारतीय हॉकी प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) यांनी मंगळवारी (11 जून) भारताला 2025 एफआयएच हॉकी ज्युनियर वर्ल्डकप (FIH Hockey Junior World Cup 2025) चे यजमानपद बहाल केले. 2013 नंतर भारत या स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करत आहे. एफआयएच अध्यक्ष …

Read More »

MODI 3.0 मध्ये ‘या’ नेत्याच्या खांद्यावर क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी, रक्षा खडसेंकडे राज्यमंत्रीपदाचा भार

New Sports Minister In Modi 3.0|नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) मध्ये भाजपप्रणित एनडीएने (NDA) बहुमत मिळवले. त्यानंतर आता भारतात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनले आहे. मोदी 3.0 (Modi 3.0) अशी ओळख बनत चाललेल्या या सरकारचा रविवारी (9 जून) शपथविधी पार पडला. त्यानंतर …

Read More »

UFC च्या रिंगमध्ये फडकला तिरंगा! Puja Tomar ने जिंकली ऐतिहासिक फाईट, म्हणाली, “जगाला दाखवून दिले की…”

Puja Tomar Won UFC Bout| भारताची फायटर पुजा तोमर (Puja Tomar) हिने अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये इतिहास रचला आहे. ती युएफसी लढत जिंकणारी पहिली भारतीय बनली. UFC लुईव्हिल 2024 मध्ये ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा तिने पराभव केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या पूजाने गेल्या वर्षी युएफसीसोबत करार केला …

Read More »

Nayana James ची गोल्डन जंप! तैवान ओपनमध्ये भारताच्या खात्यात तिसरे मेडल

Nayana James Won Gold Medal|भारताची उदयोन्मुख लांबउडीपटू नयना जेम्स (Nayana James) हिने तैवान ऍथलेटिक्स ओपन (Taiwan Athletics Open) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 6.43 मीटर इतकी उडी मारत सर्वोत्तम कामगिरी केली. Nayana James wins 🥇 in Women's Long Jump in Taiwan Open – WACT Bronze after clearing 6.43m Asian Ch'ps🥇Sumire …

Read More »

अमित पंघलने मिळवून दिला भारताला आणखी एक Paris Olympic कोटा, बॉक्सिंगमध्ये वाढली मेडलची आशा

Amit Panghal Seal Paris Olympic Spot|आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांसाठी सध्या अनेक पात्रता फेऱ्या सुरू आहेत. त्यातूनच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पंघल (Amit Panghal) याने रविवारी (2 जून) बँकॉक येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग क्वालिफायर स्पर्धेत 51 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करत, …

Read More »

BREAKING| दीपा कर्माकरने रचला इतिहास, एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारी बनली पहिली भारतीय

भारताची अव्वल महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर (Deepa Karmakar) हिने रविवारी (26 मे) ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करताना तीने थेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. वोल्ट प्रकारातील ही कामगिरी करून दाखवली. https://x.com/India_AllSports/status/1794701300539781215?t=IDzRb23pEOS8LtSAk70kAA&s=19 (Gymnast Deepa Karmakar Won Gold In Asian Championship 2024)

Read More »

Tejas Shirse| फिनलॅंडमध्ये संभाजीनगरच्या तेजसने रोवला यशाचा झेंडा, राष्ट्रीय विक्रमासह जिंकले सुवर्ण

Tejas Shirse Won Gold|फिनलॅंड येथील जेवीस्कीला येथे वर्ल्ड ऍथलेटिक कॉन्टिनेन्टल टूर ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू असून, अनेक युवा खेळाडू पदके जिंकत आहेत. यामध्ये आता संभाजीनगरच्या तेजस शिरसे (Tejas Shirse) याची भर पडली असून, त्याने राष्ट्रीय विक्रमासह या स्पर्धेत 110 मीटर हर्डल स्पर्धेचे …

Read More »
Exit mobile version