Breaking News

कबड्डी

अखेर कबड्डीचा ‘बब्बर शेर’ जिंकलाच! कोच Manpreet Singh ची एकदम जबरा कहाणी, PKL 11 मध्ये झाली स्वप्नपूर्ती

manpreet singh

Story Of Kabaddi Coach Manpreet Singh: “जबतक इस सिल्व्हर मेडल का रंग नही बदलूंगा, तब तक ना यह जोश कम होगा, ना जुनून कम होगा, अगले साल फिर से पुरी कोशिश करूंगा” पीकेएल 10 च्या फायनलमध्ये हरल्यानंतर हरयाणा स्टिलर्सचा कोच असलेल्या मनप्रीतने हॉटेलवर जाताना बसमध्येच पुढच्या वर्षी गोल्ड जिंकायची प्रतिज्ञा …

Read More »

हरयाणा स्टिलर्स PKL 11 ची चॅम्पियन! मराठमोळा शिवम पठारे ठरला फायनलचा ‘मॅचविनर’

PKL 11 Champions Haryana Steelers: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) च्या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स समोरासमोर आले होते. स्पर्धेत आतापर्यंत वर्चस्व गाजवलेल्या हरयाणा संघाने अंतिम फेरीतही तोच धडाका दाखवत, पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. Presenting to you the 🌟 #𝐏𝐊𝐋𝟏𝟏 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🌟@HaryanaSteelers win …

Read More »

कोण उंचावणार PKL 11 ची ट्रॉफी? हरयाणा-पटनाचा पुण्यात ‘फायनल पंगा’, वाचा फायनलविषयी सर्वकाही

PKL 11 Final: प्रो कबड्डी 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 डिसेंबर) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळला जाईल. पीकेएल 11 (PKL 11) च्या या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) आमने-सामने येणार आहेत. पटना आपल्या चौथ्या तर हरयाणा पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. …

Read More »

हरयाणा आणि पटना PKL 11 च्या फायनलमध्ये, दिल्ली-युपीचा स्वप्नभंग

PKL 11 Semi Finals: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) चे उपांत्य सामने शुक्रवारी (27 डिसेंबर) खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दोन्ही उपांत्य सामन्यांत अनुक्रमे हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) यांनी विजय संपादन केले. या दोन्ही संघादरम्यान रविवारी अंतिम सामना खेळला …

Read More »

Pro Kabaddi 2024: पलटण पुन्हा ठरली भारी! युपीनेही खोलले खाते

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मध्ये चौथ्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला युपी योद्धाज संघाने दबंग दिल्लीला 28-23 असे पराभूत केले. तर, गतविजेत्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने पटना पायरेट्सला 40-25 अशी मोठ्या फरकाने मात दिली. पुणे संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. (Puneri …

Read More »

Pro Kabaddi: थलाईवाजचा पहिल्या सामन्यात विजय, पलटणचीही धमाकेदार सुरूवात

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज (Tamil Thalaivas) यांच्या दरम्यान खेळला गेला. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या तमिल थलाईवाजने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सचा 44-29 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही फारसा रंगतदार खेळ पाहता …

Read More »

Pro Kabaddi: टायटन्स-दिल्लीची विजयी सलामी, पवनसोबत मराठमोळ्या अजित चव्हाणची झाली चर्चा

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील उद्घाटनाचा सामना बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) व तेलुगू टायटन्स ( Telugu Titans) यांच्या दरम्यान खेळला गेला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात टायटन्सने बुल्सला  37-29 असे पराभूत केले. पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने 13 गुण कमावत, विजयात सर्वात मोठे …

Read More »

Pro Kabaddi 2024 चा शुक्रवारी शंखनाद! वाचा नव्या हंगामाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या जगातील सर्वात मोठ्या फ्रॅंचाईजी स्पर्धेचा नवा हंगाम शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू होत आहे. बारा संघ या अकराव्या हंगामाचे विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतील. पीकेएल 2024 (PKL 2024) च्या या हंगामाविषयी आपण सर्वकाही जाणून घेऊया. 🚨 𝗣𝗔𝗥𝗧 𝟭 • 𝗣𝗞𝗟 𝗦𝗘𝗔𝗦𝗢𝗡 𝟭𝟭 …

Read More »

Pro Kabaddi च्या इतिहासातील टॉप 10 रेडर्स! दिग्गजांसह यंगिस्तानही यादीत, पाहा संपूर्ण लिस्ट

Top Raiders In Pro Kabaddi History: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाला (PKL 11) 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावर्षी अनेक संघात बदल झाल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी, आपण आतापर्यंत पीकेएलमधील सर्वात यशस्वी रेडर्सबद्दल जाणून …

Read More »

प्रो कबड्डीला टक्कर द्यायला आली नवी लीग! दिग्गज खेळाडूंनी सुरू केली IPKL, 8 शहरांचे संघ

Indian Premier Kabaddi League: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी नवी लीग सुरू होत आहे. सोनी स्पोर्ट्स यांनी इंडियन प्रीमियर कबड्डी लीग (Indian Premier Kabaddi League) म्हणजेच आयपीकेएल (IPKL) ची घोषणा केली आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑक्टोबर पासून …

Read More »
Exit mobile version