Breaking News

क्रिकेट

कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत, WTC 2025-2027 साठी…

team india

Team India New Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात असेल. रोहितनंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.  Who Will Team India Next Test Captain या वर्षाच्या …

Read More »

धक्कादायक ब्रेकिंग! Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय

Rohit Sharma Retiring From Test Cricket: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. रोहित आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. Rohit Sharma Retired From Test Cricket 🚨 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 …

Read More »

14 वर्षाचा छावा Vaibhav Suryavanshi पडला साऱ्यांवर भारी, 18 वर्षांचा इतिहास बदलत ठोकले सर्वात वेगवान शतक

Vaibhav Suryavanshi Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये सोमवारी (28 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RRvGT) असा सामना खेळला गेला. गुजरातने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांनी वेगवान सुरुवात केली. यादरम्यान वैभव याने केवळ 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. कोणत्याही भारतीय …

Read More »

Pahalgam Attack नंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त, ‘या’ क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली, 28…

Pahalgam Attack: जम्मू काश्मीर येथे पहलगाम (Pahalgam Attack) येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. तीन आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तब्बल 28 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना, काही भारतीय क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. Virat Kohli's Instagram …

Read More »

Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…

BCCI After Pahalgam Attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam Attack) येथे आतंकवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा जगभरातून निषेध होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  BCCI Big Decision After Pahalgam Attack पहलगाम …

Read More »

Rohit Sharma Instagram Story: हिटमॅनच्या इंस्टा स्टोरीने BCCI ला चपराक, क्रिकेटवर्तुळात नव्या चर्चेला उधाण

Rohit Sharma Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी चर्चेत असतो. रविवारी (20 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात त्याने वादळी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली …

Read More »

BCCI Central Contracts जाहीर, 34 खेळाडूंवर बरसणार पैसा

BCCI Central Contracts 2024-2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने 2024-2025 या वर्षासाठी भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या करारबद्ध खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तब्बल 34 खेळाडू चार गटांमध्ये विभागले गेले असून, त्यांना कोट्यावधीमध्ये वार्षिक रक्कम मिळेल. या करारात सर्व खेळाडूंना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. ग्रेड ए प्लसमधील खेळाडूंना …

Read More »

ते सध्या काय करतात? Mumbai Indians साठी पहिली IPL मॅच खेळलेले 11 जण कुठे आहेत? नक्की वाचाच

Mumbai Indians First Playing XI: सध्या सुरू असलेला आयपीएलचा अठरावा हंगाम मध्यात पोहोचला आहे. आयपीएलचा पहिला सामना 18 एप्रिल 2018 रोजी बेंगलोर येथे खेळला गेलेला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या व पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपला पहिला सामना 20 एप्रिल रोजी खेळला …

Read More »

Mohammed Azharuddin: स्टेडियमच्या स्टॅंडला दिलेले महान कर्णधाराचे नाव हटवले, IPL 2025 चालू असतानाच संघटनेचा धाडसी निर्णय

HCA Removed Mohammed Azharuddin Name From Stand: आयपीएल 2025 (IPL 2025) सुरू असतानाच हैदराबाद क्रिकेट संघटनेने (Hyderabad Cricket Association) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammed Azharuddin) यांच्या नावे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या स्टॅंडचे नाव बदलले आहे. HCA Removed Mohammed Azharuddin Name From …

Read More »

कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

MIvCSK Rivalry: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील अति महत्त्वाचा आणि हाय-व्होल्टेज सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MIvCSK) यांच्यातील हा सामना स्पर्धेची पुढील दिशा ठरवेल. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ म्हटला जाणार हा सामना, इतका हाईप का केला जातो यामागे …

Read More »
Exit mobile version