T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना शनिवारी (29 जून) खेळला गेला. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्या दरम्यान बार्बाडोसमध्ये हा सामना समाप्त झाला. अखेरचा चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. T20 World Cup 2024 जॉईन करा क्रीडा …
Read More »T20 World Cup 2024 फायनलमध्ये कोहलीचे विराट रूप! भारताने उभे केले 177 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) समोरासमोर आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारतीय संघाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहली याने केलेल्या लाजवाब अर्धशतक व अष्टपैलू अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी केलेल्या निर्णायक धावांमुळे भारताने 176 धावा उभारल्या. बार्बाडोस …
Read More »एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात …
Read More »IND vs SA Final : नाणेफेकीसह भारताने अंतिम सामनाही जिंकला, असं आम्ही नाही बार्बाडोसच्या मैदानावरील रेकॉर्ड सांगतायत!
IND vs SA Final :- वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात टी20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024 Final) अंतिम सामना होत आहे. या महामुकाबल्यात खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर टी20 विश्वचषक अंतिम सामन्याचा …
Read More »IND vs SA FINAL: रोहित फायनलमध्ये टॉसचा बॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही प्लेईंग इलेव्हन
IND vs SA Final: टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले, बार्बडोस येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. WT20 2024. India won the toss and Elected to Bat. https://t.co/HRWu74Stxc #T20WorldCup #SAvIND #Final — BCCI (@BCCI) …
Read More »IND vs SA Final: भारतीय चाहत्यांच्या पूजा-प्रार्थना सुरू; पाहा देशभरातील व्हिडिओ एकत्रच
IND vs SA Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा अंतिम सामना काही तासांवर आलेला आहे. अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तब्बल 17 वर्षानंतर या …
Read More »T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले …
Read More »IND vs SA Final : अंतिम सामन्याबरोबरच राखीव दिवशीही पावसाची दाट शक्यता, मॅच रद्द झाल्यास कोण जिंकेल ट्रॉफी?
IND vs SA Final : भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) धडक मारली आहे. आता टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारतीय संघ 29 जून रोजी ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे …
Read More »‘लेडी सेहवाग’चा जलवा! Shafali Verma हिचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात वेगवान द्विशतक
Shafali Verma Double Hundred : – दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ (INDW vs SAW) सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या सलामी जोडीने जबरदस्त खेळ दाखवला. लयीत असलेली सलामीवीर स्म्रीती मंधानाने (Smriti Mandhana) 149 धावांची शानदार शतकी खेळी केली. यानंतर …
Read More »Unstoppable Smriti Mandhana! वनडेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही ठोकले शानदार शतक
Smriti Mandhana Century :- तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर भारतीय महिला संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध कसोटी सामना (INDW vs SAW Test Match) खेळत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने आपला चमकदार खेळ दाखवला. चौकार-षटकारांची आतिषबाजी दाखवत स्म्रीतीने शतक झळकावले आहे. स्म्रीतीचे हे …
Read More »