FIFA World Cup Qualifiers 2026| फिफा विश्वचषक पात्रता फेरी 2026 मध्ये मंगळवारी (11 जून) भारत आणि कतार (INDvQAT) असा सामना खेळला गेला. दोहा येथे झालेल्या या सामन्यात भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्याला वादाची किनार लाभली. या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीतील भारतीय संघाचा …
Read More »छेत्रीच्या निवृत्तीनंतर Indian Football Team ला मिळाला नवा कॅप्टन! कतारविरूद्ध स्वीकारणार जबाबदारी
Indian Football Team New Captain|भारतीय फुटबॉल संघ (Indian Football Team) मंगळवारी (11 जून) फिफा विश्वचषक पात्रता फेरी (FIFA World Cup Qualifier 2026) मध्ये कतारविरुद्ध (INDvQTR) खेळेल. भारत 19 वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर दिग्गज सुनील छेत्री (Sunil Chhetri Retirement) याच्या विना खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा झाली …
Read More »भारतीय फुटबॉलमधील झंझावात थांबला! Sunil Chhetri ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 19 वर्षांनी समाप्त
Sunil Chhetri Retired|भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार व सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने गुरुवारी (6 जून) आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम केला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या फिफा वर्ल्डकप क्वालिफायर (FIFA World Cup Qualifier) सामन्यात भारत आणि कुवेत (INDvKUW) समोरासमोर आले होते. पूर्ण वेळेपर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या …
Read More »UCL Final 2024| डॉर्टमंडला हरवत Real Madrid ने 15 व्यांदा जिंकली ट्रॉफी, विनिशीयसचा गोल्डन गोल
UEFA Champions League Final|युरोपियन फुटबॉल मधील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना (UCL Final 2024) रविवारी (2 जून) खेळला गेला. स्पॅनिश क्लब रियाल माद्रिद विरुद्ध जर्मन क्लब बोर्शुआ डॉर्टमंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रियाल माद्रिद (Real Madrid) संघाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांनी …
Read More »FC Barcelona चा मोठा निर्णय! मॅनेजर Xaviची केली हकालपट्टी
FC Barcelona Sacked Xavi| जगातील अग्रगण्य व्यावसायिक फुटबॉल क्लब असलेल्या एफसी बार्सिलोना (FC Barcelona) क्लबने आपला मॅनेजर झावी हर्नांडेझ (Xavi) याची हकालपट्टी केली आहे. तो पुढील हंगामात संघाचा भाग नसेल. विशेष म्हणजे, चार आठवड्याआधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. ▶ Comunicat del FC Barcelona https://t.co/wwUVnbJqqz — FC Barcelona (@FCBarcelona_cat) May …
Read More »Toni Kroos Retirement| युरो कपनंतर क्रूस टांगणार बूट, 34 व्या वर्षीच सर्व प्रकारच्या फुटबॉलला रामराम
Toni Kroos Retirement| जर्मनी आणि रियाल माद्रिदचा महान फुटबॉलपटू टोनी क्रूस (Toni Kroos) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी युरो कप 2024 ((Euro Cup 2024) स्पर्धेनंतर तो सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्त होईल. जर्मनीने जिंकलेल्या 2014 फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. See more मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या टोनी याने …
Read More »Man City चा Premier League विजेतेपदाचा चौका! आर्सेनलचे स्वप्न भंग
इंग्लिश प्रीमियर लीग 2023-2024 हंगामाची रविवारी (19 मे) समाप्ती झाली. अत्यंत अटीतटीच्या राहिलेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी मँचेस्टर सिटी (Man City) संघाने वेस्ट हॅमवर 3-1 असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. हे त्यांचे सलग चौथे विजेतेपद ठरले. संघाचे मॅनेजर पेप गॉर्डीओला यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही चारही विजेतेपदे पटकावली आहेत. FOUR-IN-A-ROW!!!! …
Read More »भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्ती, 20 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीची होणार अखेर
भारताचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 39 वर्षाच्या असलेल्या सुनील याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा 6 जून रोजी होणारा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Indian Footballer Sunil …
Read More »“भारतात फुटबॉलला भविष्य”, दिग्गज Oliver Kahn याने सांगितली योजना
Oliver Kahn Said India Have Great Future In Football जर्मनीचा माजी फुटबॉलर व दिग्गज गोलकीपर ऑलीव्हर कान हा काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आला होता. भारतातील फुटबॉलसाठी असलेला एकंदरीत माहोल पाहून त्याने भारताला फुटबॉलमध्ये भविष्य असल्याचे म्हटले. त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे देखील त्याने सांगितले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कान …
Read More »ISL 10| मुंबई सिटी एफसी दुसऱ्यांदा ISL चॅम्पियन! मोहन बागान सुपर जायंटचा घरच्या मैदानावर पराभव
Mumbai City FC Won ISL 2024 Best Mohun Bagan Super Giant भारतातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएएसएल (ISL) स्पर्धेचा अंतिम सामना (ISL Final) शनिवारी (४ मे) खेळला गेला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) घरच्या मैदानावर खेळत …
Read More »