Breaking News

बॅडमिंटन

Malaysia Open 2025 मधील भारताचे आव्हान संपुष्टात! सात्विक-चिराग सेमीफायनलमध्ये पराभूत

MALAYSIA OPEN

Malaysia Open 2025: मलेशिया ओपन 2025 (Malaysia Open 2025) या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकनंतर दोघे पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होते. A Great Comeback By Satwik & Chirag 🚨 …

Read More »

Paris Paralympic 2024: पुरुष बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारच्या नावे गोल्ड, भारताच्या खात्यात 9 वे मेडल

Para Shuttler Nitesh Kumar Won Gold In Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताला पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार याने दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. बॅडमिंटन SL3 प्रकारात नितेशने संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या बेथेलला 21-14,18-21,23-21 असे हरवून सुवर्ण यश प्राप्त केले. हे भारताचे ह्या स्पर्धेतील एकूण नववे पदक आहे. NITESH KUMAR WINS …

Read More »

Paris Olympics 2024: लक्ष्यसह चिराग-सात्विकने केला विजयी प्रारंभ, टेबल टेनिसपटू हरमीत टॉप 64 मध्ये

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये पहिल्या दिवशी बॅडमिंटन खेळातून भारतासाठी आनंदाच्या बातम्या आल्या. पुरुष एकेरीत खेळणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) व पुरुष दुहेरी तील अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwik Sairaj – Chirag Shetty) यांनी आपापल्या गटातील पहिले सामने जिंकत, …

Read More »

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| युवा Lakshya Sen च्या रॅकेटमधून येणार ‘गोल्डन स्मॅश?

Lakshya Sen In Paris Olympics 2024:  पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या सदरातील पुढील खेळाडू आहे युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Lakshya Sen) 2 days to go #Paris2024 We supported ⁦@lakshya_sen⁩ at 10 yrs. Brought him from …

Read More »

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

Satwik-Chirag In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) अवघ्या नऊ दिवसांवर आले आहे. खेळांचा हा कुंभमेळा सुरू होण्याआधी क्रीडा कॅफे तुमच्यासाठी मेडलचे 15 दावेदार हे खास सदर घेऊन आलेय. त्यातील सहावे दावेदार आहेत बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty). The wonder duo …

Read More »

Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी खास सुरू केलेल्या आपल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या सदराची दुसरी मानकरी आहे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu). सलग तिसऱ्या ऑलिंपिक्समध्ये मेडल जिंकून भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात यशस्वी क्रीडापटू होण्याची ऐतिहासिक संधी तिच्याकडे अगदी चालून आली आहे. तिचीच ही आजची कहाणी.‌ From dreaming …

Read More »

“वर्ल्डकप जिंकून आमचा साधा सत्कारही नाही”, बॅडमिंटनपटू Chirag Shetty ने बोलून दाखवली खदखद, क्रिकेटपटूंच्या…

Chirag Shetty: सध्या सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक विजयाचा जल्लोष सुरू आहे. जगभरातून संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच ठीकठिकाणी खेळाडूंना सन्मानित देखील केले जातेय. मात्र, असे असतानाच भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी (Chirag Shetty) याने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. India's badminton player Chirag Shetty said, "Thomas Cup …

Read More »

सात्विक-चिरागचा विजयरथ सुसाट! थायलंड ओपन जिंकत ठोकली Paris Olympic साठी दावेदारी

भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी थायलंड ओपनच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामुळे भारताच्या पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) स्पर्धेतील पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जोडी सातत्याने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा राखून आहे. BOYS HAVE DONE IT AGAIN 😎 …

Read More »

Thomas Cup & Uber Cup: चीनचे दुहेरी यश! प्रतिष्ठेचे थॉमस आणि उबेर कप केले नावे

बॅडमिंटन जगतातील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप (Thomas Cup) व उबेर कप (Uber Cup) या स्पर्धांवर चीनने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पुरुष संघाने इंडोनेशियाला पराभूत करत अकराव्यांदा थॉमस कप जिंकला तर, महिला संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंडोनेशियन महिला संघाला पराभूत करत 16 व्या वेळी उबेर कप उंचावला. (China …

Read More »
Exit mobile version