
Lakshya Sen Won Australian Open 2025: भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने रविवार (23 नोव्हेंबर) वर्षातील पहिली स्पर्धा आपल्या नावे केली. सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या युशी तनाका याला सरळ गेममध्ये 21-15, 21-11 असे केवळ 38 मिनिटांत पराभूत केले.
Lakshya Sen Won Australian Open Badminton 2025
ऑस्ट्रेलिया ओपन जिंकत लक्ष्य याने 2025 मध्ये आपली पहिली मोठी स्पर्धा जिंकली. सय्यद मोदी इंटरनॅशनल 2024 नंतर त्याने जिंकलेली ही पहिली बीडब्ल्यूएफ स्पर्धा आहे. तर, 2023 कॅनडा ओपननंतरची पहिली सुपर 500 स्पर्धा ठरली.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: दोन तास शिल्लक असतानाच Smriti Mandhana चा विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण धक्कादायक