Breaking News

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

champions trophy 2025
Photo Courtesy: X

Afghanistan Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघ पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. वनडे विश्वचषक व टी20 विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाकडून सर्वांना अपेक्षा असतील.

Afghanistan Squad For Champions Trophy 2025

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान संघ- हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, सेदीक अटल, रहमत शाह, इक्रम अली खिल, गुलबदीन नईब, अझमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, अल्लाह गझनफार, नूर अहमद, फझलहक फारूकी, फरीद मलिक व नाविद झादरान.

(Afghanistan Squad For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

Exit mobile version