Blog Layout

RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?

ANDY FLOWER

Andy Flower As Coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद आपल्या नावे केले. पंजाब किंग्सला पराभूत करत त्यांनी आपली पहिली ट्रॉफी उंचावली. सर्व खेळाडूंनी शानदार सांघिक कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. मात्र, संघाचे प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी देखील आपल्या कारकीर्दीतील चौथे टी20 …

Read More »

विराटचे स्वप्न पूर्ण झाले! RCB ने उंचावली IPL 2025 ची ट्रॉफी, पंजाबच्या पदरी निराशा

IPL 2025

RCB Won IPL 2025: जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम मंगळवारी (3 जून) समाप्त झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB) व पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 191 धावांचा बचाव करत पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. यासोबतच संघाचा अनुभवी फलंदाज व माजी …

Read More »

आरसीबी की पंजाब ? कोणाचा वनवास संपणार? वाचा IPL 2025 Final बद्दल सर्वकाही

ipl 2025 final

IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना (IPL 2025 Final) मंगळवारी (3 जून) खेळला जाणार आहे. साखळी फेरीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या आरसीबी व पंजाब किंग्स (RCB v PBKS) यांच्या दरम्यान ही लढत होईल. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलला नवा विजेता मिळेल. …

Read More »

धक्कादायक! PKL 12 लिलावात अनसोल्ड होताच Pardeep Narwal चा कबड्डीला रामराम, उद्विग्नतेतून घेतला निर्णय

PARDEEP NARWAL

Pardeep Narwal Retired From Kabaddi: भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार व प्रो कबड्डी (Pro Kabaddi) इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर परदीप नरवाल (Pardeep Narwal) त्याने अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावात विकला न गेल्याने उद्विग्न होत त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. The King …

Read More »

ब्रेकिंग! मॅक्सवेलपाठोपाठ Heinrich Klassen ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

heinrich klassen

Heinrich Klassen Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता काही तासातच दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन  याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. क्लासेन यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. Heinrich Klassen Retired From International Cricket 🚨 …

Read More »

Glenn Maxwell ची वनडेतून तडकाफडकी निवृत्ती, आता केवळ टी20 खेळणार, अशी राहिली कारकिर्द

glenn maxwell

Glenn Maxwell Retired From ODI: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता केवळ टी20 क्रिकेट साठ उपलब्ध असेल. Glenn Maxwell Retired From ODI 🚨 GLENN MAXWELL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM ODIS. 🚨 – Thank you, Maxi. ❤️ pic.twitter.com/Gqz32dXO4Y — Mufaddal …

Read More »

पंजाब किंग्स 11 वर्षांनंतर फायनलमध्ये! मुंबई इंडियन्स IPL 2025 मधून आऊट

ipl 2025

Punjab Kings Into IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) व मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोरासमोर आले. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने 204 धावांचा पाठलाग करत विजय मिळवत अंतिम सामन्यात जागा निश्चित केली. तर, मुंबई इंडियन्स पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. Mumbai …

Read More »

निवृत्त होताच Virat Kohli च्या 18 नंबर जर्सीवर ‘या’ युवा खेळाडूने सांगितला हक्क, इंग्लंड लायन्सविरूद्ध उतरला मैदानावर

VIRAT KOHLI

Virat Kohli 18 Jersey: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर त्याने निवृत्ती घेतल्याने अनेक जण चकित झाले होते. आता इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ (Idia A v England Lions) या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज त्याची 18 …

Read More »

कोण असणार दुसरा फायनलिस्ट? मुंबई-पंजाब Qualifier 2 मध्ये आमनेसामने, वाचा सामन्याबद्दल सर्वकाही

QUALIFIER 2

IPL 2025 Qualifier 2: आयपीएल 2025 (IPL 2025) आता अखेरीकडे आली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून आरसीबीने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली असून, दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MIvPBKS) भिडतील. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची …

Read More »

PSG बनली युरोपची बादशाह! पहिल्यांदाच जिंकली UEFA Champions League, इंटर मिलानचा 5-0 ने धुव्वा

uefa champions league

UEFA Champions League 2025: युरोपातील प्रतिष्ठेची युएफा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) स्पर्धा शनिवारी (31 जून) समाप्त झाली. फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) व इटलीच्या इंटर‌ मिलान (Inter Milan) हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा 5-0 असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच …

Read More »