admin
September 10, 2025 क्रिकेट
India Beat UAE In Asia Cup 2025: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या सामन्यात यजमान युएईला 9 गडी राखून एकतर्फी पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) …
Read More »
admin
September 9, 2025 क्रिकेट
Asia Cup 2025 Starts Tonight: आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग (AFG vs HK) या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. एकूण आठ संघांच्या या स्पर्धेत गतविजेता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचवेळी इतर संघांपासून देखील भारताला सावध …
Read More »
admin
September 8, 2025 फुटबॅाल
CAFA Nations Cup 2025: नवे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील (Khalid Jamil) यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय फुटबॉल संघाने इतिहास नोंदवला आहे. उझबेकिस्तान व ताजिकिस्तान येथे झालेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला लढतीत भारताने अनुभवी ओमानला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे पराभूत केले. भारताच्या फुटबॉल इतिहासातील हा …
Read More »
admin
September 8, 2025 क्रिकेट
Yograj Singh Match Fixing Allegation On Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना जगभरात आदराने पाहिले जाते. मात्र, आता त्यांच्याविषयी एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले व माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी खळबळजनक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी थेट कपिल देव यांना मॅच फिक्सर …
Read More »
admin
September 8, 2025 क्रिकेट
Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Asia Cup …
Read More »
admin
September 8, 2025 अन्य खेल
Asia Cup Hockey 2025: राजगिर येथे झालेल्या आशियात चषक हॉकी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला 4-1 असे सहज पराभूत करत चौथ्यांदा या मानाच्या स्पर्धेचा मुकुट मिळवला. या विजेतेपदासोबतच भारताने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली. Indian Hockey Team Won Asia Cup …
Read More »
admin
September 8, 2025 टेनिस
US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 😘🏆✌🏻1️⃣ pic.twitter.com/yX2bSB2nuz …
Read More »
admin
August 30, 2025 फुटबॅाल
India Beat Tajikistan In CAFA Nations Cup 2025: भारतीय पुरुष फुटबॉल संघाने ताजिकिस्तान येथे खेळल्या जात असलेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात यजमान ताजिकिस्तानला 2-1 असे पराभूत करत सनसानाटी निकाल नोंदवला. खालिद जमील (Khalid Jamil) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच …
Read More »
admin
August 30, 2025 क्रिकेट
Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने …
Read More »
admin
August 29, 2025 कबड्डी
PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …
Read More »