TimeLine Layout

April, 2025

  • 23 April

    Pahalgam Attack नंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त, ‘या’ क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली, 28…

    PAHALGAM ATTACK

    Pahalgam Attack: जम्मू काश्मीर येथे पहलगाम (Pahalgam Attack) येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. तीन आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तब्बल 28 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना, काही भारतीय क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. Virat Kohli's Instagram …

    Read More »
  • 23 April

    Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…

    PAHALGAM ATTACKA

    BCCI After Pahalgam Attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam Attack) येथे आतंकवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा जगभरातून निषेध होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  BCCI Big Decision After Pahalgam Attack पहलगाम …

    Read More »
  • 21 April

    Rohit Sharma Instagram Story: हिटमॅनच्या इंस्टा स्टोरीने BCCI ला चपराक, क्रिकेटवर्तुळात नव्या चर्चेला उधाण

    rohit sharma instagram stoRY

    Rohit Sharma Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी चर्चेत असतो. रविवारी (20 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात त्याने वादळी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली …

    Read More »
  • 21 April

    BCCI Central Contracts जाहीर, 34 खेळाडूंवर बरसणार पैसा

    bcci central contracts

    BCCI Central Contracts 2024-2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने 2024-2025 या वर्षासाठी भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या करारबद्ध खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तब्बल 34 खेळाडू चार गटांमध्ये विभागले गेले असून, त्यांना कोट्यावधीमध्ये वार्षिक रक्कम मिळेल. या करारात सर्व खेळाडूंना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. ग्रेड ए प्लसमधील खेळाडूंना …

    Read More »
  • 21 April

    बिग ब्रेकिंग! John Cena विश्वविक्रमी 17 व्यांदा WWE जगज्जेता, WrestleMania मधून घेतली कायमची एक्जिट

    john cena

    John Cena WWE WrestleMania 41: डब्ल्यूडब्ल्यूई रेसलमेनिया 41 (WWE WrestleMania 41) च्या दुसऱ्या दिवशी चॅम्पियनशिपच्या महत्त्वाच्या लढती खेळल्या गेल्या. डब्ल्यूडब्ल्यूई अनडिस्पुटेड चॅम्पियनशिप लढतीत जॉन सीना (John Cena) याने कोडी रोड्स याला हरवत चॅम्पियनशिप जिंकली. यासह डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासात सर्वाधिक 17 वेळा चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान त्याने मिळवला. John Cena Won WWE Undisputed …

    Read More »
  • 20 April

    ते सध्या काय करतात? Mumbai Indians साठी पहिली IPL मॅच खेळलेले 11 जण कुठे आहेत? नक्की वाचाच

    MUMBAI INDIANS

    Mumbai Indians First Playing XI: सध्या सुरू असलेला आयपीएलचा अठरावा हंगाम मध्यात पोहोचला आहे. आयपीएलचा पहिला सामना 18 एप्रिल 2018 रोजी बेंगलोर येथे खेळला गेलेला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या व पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपला पहिला सामना 20 एप्रिल रोजी खेळला …

    Read More »
  • 20 April

    Mohammed Azharuddin: स्टेडियमच्या स्टॅंडला दिलेले महान कर्णधाराचे नाव हटवले, IPL 2025 चालू असतानाच संघटनेचा धाडसी निर्णय

    Mohammed Azharuddin

    HCA Removed Mohammed Azharuddin Name From Stand: आयपीएल 2025 (IPL 2025) सुरू असतानाच हैदराबाद क्रिकेट संघटनेने (Hyderabad Cricket Association) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammed Azharuddin) यांच्या नावे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या स्टॅंडचे नाव बदलले आहे. HCA Removed Mohammed Azharuddin Name From …

    Read More »
  • 20 April

    WWE WrestleMania 41 मध्ये रोमन रेन्ससोबत धोका! जवळच्याच व्यक्तीने केली गद्दा’री, पाहा व्हिडिओ

    wwe WrestleMania 41

    WWE WrestleMania 41: डब्ल्यूडब्ल्यूई रेसलमेनिया 41 (WWE WrestleMania 41) मध्ये पहिल्या रात्रीचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या दिवशीच्या मेन इव्हेंटमध्ये एक खळबळजनक गोष्ट पाहायला मिळाली. रोमन रेन्स (Roman Reigns), सीएम पंक (CM Punk) व सेथ रोलिन्स (Seth Rollins) यांच्यातील ट्रिपल थ्रेट सामन्यात सेथ रोलिन्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे रोमन रेन्ससोबत …

    Read More »
  • 20 April

    दोन आठवड्यानंतर घोषित झाला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळावे ISL चे तिकीट

    i league 2024-2025

    I League 2024-2025: भारतीय फुटबॉल मधील दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा असलेल्या आय लीग 2024-2025 (I League 2024-2025) च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन आठवडे हा विजेता घोषित करण्यासाठी उशीर लागला. अखेर, एआयएफएफ (AIFF) ने चर्चिल ब्रदर्स (Churchil Brothers) यांच्या बाजूने निर्णय दिला. संघटनेच्या या निर्णयाविरोधात इंटर काशी …

    Read More »
  • 19 April

    कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

    mivcsk

    MIvCSK Rivalry: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील अति महत्त्वाचा आणि हाय-व्होल्टेज सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MIvCSK) यांच्यातील हा सामना स्पर्धेची पुढील दिशा ठरवेल. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ म्हटला जाणार हा सामना, इतका हाईप का केला जातो यामागे …

    Read More »