Breaking News

IND v NZ: पुण्यात टीम इंडियाचे पानिपत! 12 वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका

IND V NZ
Photo Courtesy: X

IND v NZ Pune: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला गेला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात केवळ अडीच दिवसांत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच, भारताला 2012 नंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमावली लागली. दोन्ही डावात भारताच्या फलंदाजांना त्रस्त करणारा मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) सामनावीर ठरला.

(IND v NZ Newzealand Beat India In Pune Test)

IND v NZ: पुणे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पुढे 359 धावांचे लक्ष, तिसऱ्या दिवशीच सामना संपण्याच्या दिशेने

Exit mobile version