Breaking News

IPL 2025 Auction: अनकॅप्ड खेळाडूंनी बनवले सर्व संघांचे संतुलन, कोणाच्या नशिबी कोटी, तर कोणी लखपती, पाहा यादी

ipl 2025 auction
Photo Courtesy: X

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दिवशी 72 खेळाडू विकले गेले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोठी बोली लागल्यानंतर, अनकॅप्ड खेळाडूंना देखील संघात सामील करून घेण्यासाठी प्रत्येक फ्रॅंचाईजीने जोर लावला. पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या याच अनकॅप्ड खेळाडूंची यादी पाहूया.

IPL 2025 Auction Uncapped Players

सेट 8-

अथर्व तायडे (सनरायझर्स हैदराबाद)- 30 लाख

नेहल वढेरा (पंजाब किंग्स)- 4.20 कोटी

करूण नायर (दिल्ली कॅपिटल्स)- 50 लाख

अंगकृश रघुवंशी (केकेआर)- 3 कोटी

अभिनव मनोहर (सनरायझर्स हैदराबाद)-  3.20 कोटी

 

सेट 9-

निशांत सिंधू (गुजरात टायटन्स)- 30 लाख

समीर रिझवी (दिल्ली कॅपिटल्स)- 95 लाख

नमन धीर (मुंबई इंडियन्स)- 5.25 कोटी

अब्दुल समद (लखनऊ सुपरजायंट्स)- 4.20 कोटी

हरप्रीत ब्रार (पंजाब किंग्स)- 1.50 कोटी

विजय शंकर (चेन्नई सुपर किंग्स)- 1.20 कोटी

महिपाल लोमरोर (गुजरात टायटन्स)- 1.70 कोटी

आशुतोष शर्मा (दिल्ली कॅपिटल्स)- 3.80 कोटी

सेट 10

कुमार कुशाग्र (गुजरात टायटन्स)- 65 लाख

रॉबिन मिंझ (मुंबई इंडियन्स)- 65 लाख

आर्यन जुयाल (लखनऊ सुपरजायंट्स)- 30 लाख

अनुज रावत (गुजरात टायटन्स)- 30 लाख

विष्णू विनोद (पंजाब किंग्स)- 95 लाख

सेट 11

रसिख सलाम (आरसीबी)- 6 कोटी

आकाश मधवाल (राजस्थान रॉयल्स)- 1.20 कोटी

मोहित शर्मा (दिल्ली कॅपिटल्स)- 2.20 कोटी

वैशाख विजयकुमार (पंजाब किंग्स)- 1.80 कोटी

वैभव अरोरा (कोलकाता नाईट रायडर्स)- 1.80 कोटी

यश ठाकूर (पंजाब किंग्स)- 1.60 कोटी

सिमरजीत सिंग (सनरायझर्स हैदराबाद)- 1.50 कोटी

IPL 2025 Auction: गोलंदाजावर फ्रॅंचाईजी मेहरबान! सारेच बनले करोडपती, पाहा यादी

सेट 12

सुयश शर्मा (आरसीबी)- 2.60 कोटी

कर्ण शर्मा (मुंबई इंडियन्स)- 50 लाख

मयंक मार्कंडेय (केकेआर)- 30 लाख

कुमार कार्तिकेय (राजस्थान रॉयल्स)- 30 लाख

मानव सुथार (गुजरात टायटन्स)- 30 लाख

(IPL 2025 Auction Uncapped Players Earn Crores Naman Dhir Rasikh Salam Costliest)

हे देखील वाचा-

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 Auction: राहुलसह सिराज, शमी अन् चहल मालामाल! मिळाले नवे संघ, जाणून घ्या किंमत

IPL 2025 Auction: व्यंकटेश अय्यरवर कुबेराची कृपा! वाचा सेट 3,4 व 5 चा संपूर्ण तपशील

Exit mobile version