Breaking News

Paris Paralympic 2024 मध्ये भारताचा शुभारंभ दोन मेडलने! अवनी लेखराच्या गोल्डसह मोना अगरवालचा ब्रॉंझवर निशाणा

paris paralympic 2024
Photo Courtesy: X

Paris Paralympic 2024: पॅरिस येथे होत असलेल्या पॅरालिंपिक 2024 (Paris Paralympic 2024) स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते खोलले आहे. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल (SH1) या प्रकारात नेमबाज अवनी ‌लेखरा (Avani Lekhara) हिने सुवर्णपदक पटकावले. यासोबतच भारताचीच मोना अग्रवाल (Mona Agarwal) हिनेदेखील याच प्रकारात कांस्यपदक आपल्या नावे केले.

बातमी अपडेट होत आहे…

(Paris Paralympic 2024 Avani Lekhara Won Gold Mona Agarwal Get Bronze)

Exit mobile version