Shreyas Iyer कॅप्टन झाला! टी20 ची पुन्हा मुंबईकराच्या खांद्यावर, एशियन गेम्स…

shreyas iyer
Photo Courtesy: X

Shreyas Iyer New T20 Captain Of India: आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी श्रेयस अय्यर हा कर्णधार असेल. तर, आयपीएल गाजवणारा 15 वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी प्रथमच वरिष्ठ स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

एशियन गेम्ससाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बूमराह

Exit mobile version