Breaking News

दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सेमी-फायनलमध्ये! यजमान विंडीज T20 World Cup 2024 मधून बाहेर

t20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 (Super 8) चा महत्त्वपूर्ण सामना वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमांचकरित्या 3 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. तर, यजमान वेस्ट इंडीजला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

(South Africa Into T20 World Cup 2024 Semi Finals)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version