Breaking News

Tag Archives: इंग्लंड विरुद्ध भारत

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात तब्बल 3 बदल

eng vs ind edgbaston test

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.  🚨 Toss and Team Update 🚨 England win the toss and elect to …

Read More »

Edgbaston Test Preview: टीम इंडिया पुढे पुनरागमनाचे आव्हान, 58 वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी, वाचा दुसऱ्या कसोटीबाबत सर्वकाही

ENG vs IND Edgbaston Test Preview: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे (India Tour Of England 2025). उभय संघादरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.  ENG vs …

Read More »

भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…

Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना …

Read More »

Birmingham Test साठी बदलणार टीम इंडिया? प्लेईंग 11 मधून या दोघांचा पत्ता कट

Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे. Team India Probable …

Read More »

Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच

England Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. उभय संघांदरम्यान 2 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही.  England Announced Playing XI For Birmingham Test …

Read More »
Exit mobile version