Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: उत्तर प्रदेश व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटपटू यश दयाल (Yash Dayal) हा चर्चेत आला आहे. एका महिलेने त्याच्यावर शारिरीक व मानसिक शोषण केल्याचा आरोप केला असून, थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायची मागणी केली आहे. या महिलेने सोशल मीडिया पोस्ट करत, …
Read More »