Indian Cricket Team Updates: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे (India Tour Of Srilanka). या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाबद्दल काही अपडेट समोर येत आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach …
Read More »Tag Archives: भारतीय क्रिकेट संघ
विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर
Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india). भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस …
Read More »Gautam Gambhir: गंभीरच्या डिमांड वाढल्या! सपोर्ट स्टाफमध्ये ‘या’ दोन विदेशींसाठी धरला हट्ट?
Head Coach Gautam Gambhir: काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याच्या मदतीला नवीन सपोर्ट स्टाफ देखील येईल. स्वतः गंभीर याने काही नावे बीसीसीआय (BCCI) ला सुचवली आहेत. आता यामध्ये दोन विदेशी खेळाडूंच्या नावाची भर …
Read More »Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटच्या गंभीर युगाची सुरूवात! चार वर्षात ही असणार आव्हाने, सिनियर खेळाडूंना…
Gautam Gambhir As Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता गंभीर भारतीय संघाचा कर्ताधर्ता म्हणून काम पाहिल. विशेष अटींसह हे पद स्वीकारल्यानंतर गंभीर याच्याकडे भारतीय क्रिकेटमधील सर्व ताकद असणार आहे असे बोलले जातेय. …
Read More »हेड कोच बनताच Gautam Gambhir ने सुरु केले काम, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुचवली ‘ही’ नावे, वाचा सविस्तर
Gautam Gambhir As India Head Coach: मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेईल. मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता गंभीर याने …
Read More »मुंबईकरांनी नादच केला! ऐतिहासिक Victory Parade मध्ये इतक्या लाख लोकांनी घेतला सहभाग, तुटले सारेच रेकॉर्ड
Team India Victory Parade: टी 20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी (4 जुलै ) मायदेशी आगमन झाले. पहाटे दिल्ली येते पोहचल्यानंतर सायंकाळी संघ मुंबई येथे दाखल झाला. यानंतर संघाचा सत्कार समारंभ वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे पार पडला. जगातील सर्वात मोठे क्रिकेटप्रेमी म्हणल्या जाणाऱ्या मुंबईकरांनी त्याच प्रकारे संघाचे स्वागत केले. मरीन …
Read More »जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…
Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. #WATCH | Indian Cricket team meets …
Read More »VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल
Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले. Jubilation in the air 🥳 The #T20WorldCup Champions have arrived …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …
Read More »