Tag Archives: राशिद खान

अफगाणिस्तानने लिहिला इतिहास! बांगलादेशला हरवत T20 World Cup 2024 सेमी-फायनलमध्ये केली एंट्री, ऑस्ट्रेलिया बाहेर

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये अखेरचा सुपर 8 सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला 8 धावांनी हरवत, उपांत्य फेरीत जागा पक्की केली. कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या …

Read More »

सूर्यकुमारच्या स्वीप शॉटने राशीदला फुटला घाम; 3 बाउंड्री मारल्यानंतर म्हणाला, “माझ्यावर दया कर..”

Rashid Khan – Suryakumar Yadav : बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानिविरुद्ध (IND vs AFG) झालेला सुपर ८ सामना भारतीय संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्याचा खरा नायक राहिला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav). सूर्यकुमारने वरच्या फळीतील महत्त्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर मधल्या फळीत आक्रमक अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर …

Read More »

IND vs AFG| सूर्या-पंड्याची बार्बाडोसमध्ये भक्कम बॅटिंग! टीम इंडियाची 181 पर्यंत मजल

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब …

Read More »

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानने वाजवले न्यूझीलंडचे बारा, राशिदच्या फिरकी पुढे किवीज नतमस्तक

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये उलटफेरांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (8 जून) क गटात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. 𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒!!! 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/NiXjADTP4r — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 8, …

Read More »
Exit mobile version