SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव केवळ 170 धावांमध्ये संपला. यासह भारतीय संघाने 43 धावांनी मोठा विजय साजरा केला. 1ST T20I. India Won by 43 Run(s) …
Read More »Tag Archives: रियान पराग
आणखी काय हवं? Riyan Parag ला बाबांच्या हातून मिळाली डेब्यू कॅप, पाहा भावनिक विडियो
Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …
Read More »IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा
IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार …
Read More »India Tour Of Zimbabwe: झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार IPL 2024 गाजवणारी यंग इंडिया? ‘या’ युवांना मिळू शकते पदार्पणाची संधी
India Tour Of Zimbabwe सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यशस्वीरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या विश्वचषकानंतर भारतीय संघाला झिम्बाब्वे दौरा (India Tour Of Zimbabwe) करायचा आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय …
Read More »IPL 2024| RCB चे सलग 17 व्या वर्षी ट्रॉफीचे स्वप्न अधुरे! रॉयल्स Qualifier 2 मध्ये
आयपीएल 2024 (IPL 2024) मधील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) असा खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रेक्षकांना अनेक चढउतार पाहायला मिळाले. अखेर राजस्थान रॉयल्सने संयम दाखवत सामना खिशात घातला. या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्स आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडेल. …
Read More »हे खरे फ्युचर स्टार्स! या पाच Uncapped खेळाडूंनी गाजवली IPL 2024, टाकला जबरदस्त Impact
IPL 2024|जवळपास दोन महिन्यांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आयपीएल 2024 मधील टॉप चार संघ निश्चित झाले आहेत. हे चार संघ आता प्ले ऑफ्समध्ये भिडतील. अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने छाप पाडली. काही वर्षांपासून खेळत असलेले मात्र आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी देखील …
Read More »